• Sat. Sep 21st, 2024

rain

  • Home
  • अवकाळी पावसासह रानगव्याच्या कळपाकडून स्ट्रॉबेरी पिकाचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

अवकाळी पावसासह रानगव्याच्या कळपाकडून स्ट्रॉबेरी पिकाचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

मटा प्रतिनिधी : गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण, त्यातच शनिवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे स्ट्रॉबेरीचे नुकसान झाले. त्यामुळे मेटाकुटीस आलेला शेतकरी अनेक संकटांनी थकला आहे. रात्री महाबळेश्वर तालुक्यातील भिलारजवळील कासवंड परिसरात…

Weather Alert : राज्यात पुढचे २ दिवस अवकाळीचे, गारपीटीसह वादळी पाऊस; या भागांना अलर्ट जारी

मुंबई : राज्यात यंदा हवा तितका पाऊस न झाल्याने बळीराजा आधीच संकटात आहे. अशात नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत अजून भर पडली आहे. अशात राज्याला पुन्हा एकदा गारपिटीसह…

मुंबई-पुण्यात पाऊस, कोकणाला रेड अलर्ट, तर काही भाग अजूनही कोरडेच, पाहा ताजे अपडेट्स

मुंबई: कोकण विभागामध्ये एकीकडे रेड अलर्ट देण्याइतक्या पावसाची शक्यता असताना, राज्यात मात्र अजूनही पेरणीसाठी पुरेशा पावसाचा पत्ता नसल्याचे चित्र आहे. येत्या चार आठवड्यांच्या पूर्वानुमानुसार कोकण विभाग वगळता इतर विभागांमध्ये मोठ्या…

Weather Forecast: मुंबईकरांसह राज्याला दिलासा, या तारखेला मान्सूनचा पाऊस बरसणार

मुंबई: उकाड्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांच्या पाऊस कधी येणार, या प्रश्नाला या आठवडाखेरीस उत्तर मिळण्याची शक्यता आहे. २३ आणि २४ जूननंतर अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांना गती मिळण्याची शक्यता आहे. या वाऱ्यांची…

कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले मोठे आवाहन, पेरण्या कधी कराव्यात हे नेमके सांगितले

जळगाव : यंदा एल-नीनोच्या प्रभावामुळे मोसमी पावसावर विपरित परिणाम होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये. पेरणी योग्य आणि १०० मिलीमीटर पाऊस झाल्यावरच जळगाव…

You missed