Pune News : जुनी सांगवीत भटक्या कुत्र्याचा महिलेवर हल्ला; कडेवरील एक वर्षाचे बाळ खाली पडून जखमी
पुण्यातील सांगवीत एका महिलेवर कुत्र्याने हल्ला केला. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. कुत्र्याने हल्ला केला त्यावेळी महिलेच्या हातात एक वर्षाचे बाळ होते. हे बाळ हल्ल्यावेळी महिलेच्या हातून खाली पडले.…
Pune News: महिला दिनानिमित्त PMPML कडून पुणेकरांना खास भेट; केवळ 500 रुपयांत घडणार ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांचे दर्शन
महिला दिनाचे औचित्य साधून पीएमपीएमएलने पुणेकरांसाठी खास पर्यटन बस सेवा जाहीर केली आहे. ८ मार्च रोजी केवळ ५०० रुपयांत पुण्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर घडणार आहे. महिला दिनानिमित्त पीएमपीएमएलची…
Pune News: पुण्यात पुन्हा एकदा खाकीवर हात, वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलिसाला तिघांकडून बेदम मारहाण
Pune crime news: पुण्यात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. हे गुन्हेगार आता पोलिसांनाही लक्ष्य करत आहेत. मार्केट यार्ड परिसरात वाहतूक पोलिसाला ट्रकचालक आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण केली आहे,. Traffic policeman…
ना डिलिव्हरी बॉय, ना लैंगिक छळ; पुण्यात तसलं काही घडलंच नाही, सेल्फीही संमतीनेच, मोठा खुलासा
Pune Kondhwa Society Woman Assault Case: पुण्याच्या कोंढवा परिसरात एका 25 वर्षांच्या तरुणीवर डिलिव्हरी बॉयकडून लैंगिक छळ झाल्याची तक्रार करण्यात आली होती. मात्र, तसं कधी घडलंच नसल्याचं आता तपासात समोर…
हुडहुडी भरविणारा गारठा! तापमानाचा पारा १२.९ अंशावर
Pune Temperature News: पुण्यात या हंगामातील सर्वात नीचांकी किमान तापमानाची नोंद झाली आहे. शहरातील अनेक भागात पारा खाली आला असून पुणेकरांना आता कडाक्याच्या थंडीचे वेध लागले आहेत. महाराष्ट्र टाइम्स म.…
Pune News: पुण्यात ‘वन स्टेशन वन प्रोडक्ट’चा विस्तार, ‘या’ स्थानकांचा समावेश; काय आहे संकल्पना?
पुणे : स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या ‘वन स्टेशन वन प्रोडक्ट’ योजनेला पुणे रेल्वे विभागात चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या योजनाचा विस्तार करण्याचा निर्णय…
पुण्यातील रस्ते अपघातांत रोज एकाचा बळी; दीड वर्षात ५२७ मृत्यू, वाढत्या अपघातांची कारणं काय?
पुणे : पुण्यात रस्ते अपघातामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, दिवसाला सरासरी तीन अपघात होत असल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये दररोज एका व्यक्तीचा मृत्यू, तर दोन व्यक्ती गंभीर जखमी होत आहेत.…
Pune Crime: बसवर दगडफेक, मध्यरात्री गाड्यांची तोडफोड, कोयत्याने वार; पुण्यात गुंडांची दहशत
म. टा. प्रतिनिधी, पुणे : शहरात अल्पवयीन मुलांच्या टोळक्यांनी, कोयतेधारी गुंडांनी आणि कोयता गँगने पुन्हा उच्छाद मांडण्यास सुरुवात केली आहे. तळजाई पठार आणि वारजे माळवाडी परिसरात टोळक्यांनी तीस ते चाळीस…
खडकवासला धरण साखळीने गाठला तळ; पुणेकरांना पाणीटंचाईची भीती
म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुण्यााला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पात सध्या फक्त पाच अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी शिल्लक राहिले आहे. जिल्ह्यातील एकूण ३१ धरणांपैकी बहुतांश धरणांमधील पाणीसाठ्याने तळ गाठल्याचे…
Video: भीमाशंकरला जाण्याचा प्लॅन, सहा जणांचं कुटुंब निघालं, अर्ध्या रस्त्यात धावत्या कारने घेतला पेट, अन्…
पुणे (आंबेगाव) : भीमाशंकर येथे जाण्यासाठी निघालेले पत्रकार आणि त्यांचे कुटुंब कारमधून जात असताना भीमाशंकर जवळ असलेल्या पोखरी गावच्या हद्दीत त्यांच्या कारने अचानक पेट घेतला. मात्र, त्यांनी प्रसंगावधान राखत कुटूंबियांना…