Chhatrapati Sambhajinagar Crime: मालमत्तेच्या वादातून भयंकर प्रकार; पोटच्या मुलानेच वडिलांना निर्घृणपणे संपवलं, घटनेनं खळबळ
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: सिल्क मिल परिसरात मालमत्तेच्या वादातून मुलाने वडिलांवर धारदार हत्याराने वार करून खून केला. ही घटना गुरुवारी (११ जून) सायंकाळी पाचच्या दरम्यान घडली. या घटनेत बापावर…
Pune Crime : शिरूरमध्ये मुलाकडून वृद्ध आईला अमानुष मारहाण, जमिनीच्या वादात माणुसकी हरली
जमिनीच्या वादातून मुलाने वृद्ध आईला अमानुष मारहाण केल्याची संतापजनक घटना शिरूरमधील वढू बुद्रुकमध्ये घडली आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या कृत्यानंतर शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून परिसरात संतापाची लाट आहे.…
Solapur Crime : सोलापूरमधील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; प्रॉपर्टीसाठी पुतण्यांनी काका-काकीचा जीव घेतला, आरोपी अटकेत
कुमठा नाका परिसरातील वृद्ध पती-पत्नीच्या संशयास्पद मृत्यूचा छडा लावण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. मालमत्तेच्या वादातून सख्ख्या पुतण्यांनीच काका-काकीचा उशीने तोंड दाबून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, दोन्ही आरोपींना…
सत्यशोधकी नेत्या सरोज कांबळेंची मुलानेच हत्या केल्याचं उघड; प्रॉपर्टी गमावण्याच्या भीतीने खून
धुळे : कॉ. शरद पाटील यांच्या सत्यशोधक मार्क्सवादी चळवळीतील महत्वाच्या नेत्या, अब्राह्मणी स्त्रीमुक्तीच्या अभ्यासक सरोज कांबळे (परदेशी) यांचा मृत्यू हा नैसर्गिक नसून मुलगा इनायत रणजित परदेशी हाच त्यांच्या मृत्यूला कारणीभूत…
Kolhapur Crime: याच मालमत्तेसाठी माय लेकासोबत झालं भयानक कृत्य, मुलाचा काटा काढला अन् आईसोबत बंगल्यात…
कोल्हापूर/मुंबई : कोल्हापुरातील माय लेकाचा मालमत्तेच्या लोभापोटी अपहरण करून मुलाचा खून करणाऱ्या ५ जणांना चेंबूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुनीर पठाण, रोहित अदमाने, राजू दरवेश, ज्योती वाघमारे आणि प्रणव रामटेके…
Crime News: आईसह मुलाचं अपहरण, खून अन् २८ दिवस बंद खोली; मुंबईतल्या हत्याकांडाचं खरं कारण उघड
मुंबई : संपत्तीसाठी वृद्ध महिला व तिच्या मुलाचे अपहरण करून त्यातील मुलाची हत्या केल्याचा प्रकार चेंबूर पोलिसांनी मंगळवारी उघडकीस आणला. यामध्ये पीडितांच्या एका नातेवाईकाचा सहभाग असल्याची माहिती आहे. तर याप्रकरणी…