• Sun. Aug 2nd, 2026

    धनंजय मुंडेंच्या कमबॅकची चर्चा; सर्व क्षेत्रात वजन कमी झाल्याची खदखद मांडली

    ByMH LIVE NEWS

    Aug 2, 2026 #mt
    धनंजय मुंडेंच्या कमबॅकची चर्चा; सर्व क्षेत्रात वजन कमी झाल्याची खदखद मांडली

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    नेहमीच चर्चेत असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याने आता पुन्हा चर्चा होते आहे. मी जीम करतो, माझं वजन कमी झालंय, असंही सर्वच क्षेत्रात वजन कमी झालेलं, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी मिश्किल अंदाजात मागच्या काळात झालेली आपली राजकीय फरफट मांडण्याचा प्रयत्न केला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed