थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा, पनवेल महापालिकेकडून मालमत्ता जप्तीच्या नोटीसवाटपाला सुरुवात
म. टा. वृत्तसेवा, पनवेल : मालमत्ता कर न भरलेल्या थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटिसा बजावण्यास पनवेल महापालिकेने सुरुवात केली आहे. आयुक्त गणेश देशमुख यांनी थकीत करवसुलीबाबत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर काही दिवसांपूर्वीच या…
म्हणे, पनवेलची हवा छानच! तक्रारींवर उपाययोजना सुरु असल्याचे एमपीसीबीचे उत्तर
म. टा. वृत्तसेवा, पनवेल : तळोजा एमआयडीसी परिसरातील कळंबोली, खारघर, तळोजा आदी वसाहतींमध्ये प्रदूषणाच्या तक्रारी येत आहेत, यावर वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून देण्यात आली.…
प्रशासकीय की भाजपाची पगारी राजवट? खड्डे बुजविण्यावरुन महाविकास आघाडीचा सवाल
म. टा. वृत्तसेवा, पनवेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी खारघरमध्ये आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या दौऱ्यासाठी पनवेल शहरातील खड्डे बुजविण्यात आला. महापालिका भाजपा नेत्यांच्या दौऱ्यासाठी काम करीत आहे, त्यामुळे…
पनवेलकरांनो, पाणी जपून वापरा! हे दोन दिवस ४८ तासांसाठी पाणीपुरवठा बंद
म. टा. वृत्तसेवा, पनवेल : शहरात मागील काही दिवसांपासून अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या तक्रारी वाढू लागल्या असतानाच, सोमवार आणि मंगळवारी पाण्याचा तुटवडा सहन करावा लागणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि नवी मुंबई…