• Mon. Nov 11th, 2024

    ncp news today

    • Home
    • राष्ट्रवादीचा आमदार म्हणतो माढ्यात भाजप २ लाखांचं लीड, शिंदे गटाकडून समाचार, म्हणाले…

    राष्ट्रवादीचा आमदार म्हणतो माढ्यात भाजप २ लाखांचं लीड, शिंदे गटाकडून समाचार, म्हणाले…

    सोलापूर:राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदेनी एका वृत्तवाहिनीला माहिती देताना वक्तव्य केले की,भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आगामी लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून दोन लाख मतांनी निवडून येतील.राष्ट्रवादीच्या एका आमदाराने भाजप खासदार…

    राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार? भाजपसोबत जाणार नाही म्हणत शरद पवारांकडून संकेत

    सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. सोलापूरच्या दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्यानं भाजपसोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं.…

    अजित पवारांचा सल्ला राष्ट्रवादीच्या नेत्यानं ऐकला,लोकसभेचं रणशिंग फुंकलं,मतदारसंघ सांगितला

    सातारा : पक्षाने आदेश दिला तर मी माढा मतदारसंघातून लोकसभा लढण्यास तयार आहे. त्याबाबत खासदार शरद पवार यांचा अंतिम निर्णय घेतील. पण, माढाचा खासदार फलटणच्या वाड्यातील होईल, वाड्याबाहेरचा होणार नाही,…

    मोठी बातमी,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस

    मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाकडून आज निकाल जाहीर केला जाणार आहे. सर्वांचं लक्ष त्या निकालाकडे लागलेलं असताना महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष…

    आमदारांचं राजीनामास्त्र, नेत्याचं दबावतंत्र पण शरद पवार निर्णयावर ठाम, काय आहेत कारणं?

    मुंबई : शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा केल्यानंतर पक्षातील बड्या नेत्यांनी त्यांच्याकडे निर्णयाचा फेर विचार करण्याची मागणी केली. शरद पवारांनी निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी दोन तीन दिवसांचा…

    दिलीप वळसे पाटलांच्या शिलेदाराची बाजार समितीत बंडखोरी..राष्ट्रवादीत अंतर्गत वाद की आमदारकीचं लक्ष? चर्चा सुरु

    पुणे:माजी गृहमंत्री आणि आंबेगाव तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले देवदत्त निकम यांनी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत बंडखोरी केली आहे. त्यांनी वळसे पाटील यांचा…

    You missed