• Sat. Sep 21st, 2024

mumbai rain updates

  • Home
  • मुंबईत विनाखंड मुसळधार पाऊस, उद्या शाळांना सुट्टी; गरज असेल तरच घराबाहेर पडण्याच्या सूचना

मुंबईत विनाखंड मुसळधार पाऊस, उद्या शाळांना सुट्टी; गरज असेल तरच घराबाहेर पडण्याच्या सूचना

मुंबई: हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबई शहर आणि उपनगर परिसरात गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. आज सकाळपासून मुंबई पावसाची संततधार सुरु आहे. दुपारनंतर पावसाचा जोर आणखीनच वाढला. गेल्या…

मोठी बातमी! मुंबईला रेड अलर्ट, मुसळधार पाऊस बरसणार, राज्यात कुठे काय परिस्थिती

मुंबई: भारतीय हवामान खाते (मुंबई) यांच्या वतीने, मुंबई महानगराला आज रात्री ८ ते उद्या दुपारपर्यंत अतिमुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे. तर राज्यातही पावसाचा जोर वाढला आहे. अनेक जिल्ह्यांना…

सावधान! उद्याही मुसळधार पाऊस; रायगड, ठाणे, पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट, मुंबईला यलो अलर्ट

मुंबई: गेल्या २४ तासांपासून मुंबई, कोकण, ठाणे, रायगड आणि पालघर परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. तुरळक अपवाद वगळता या सर्व ठिकाणी पाऊस थोडाही खंड न घेता पडत आहे. त्यामुळे अनेक…

राज्यात पुन्हा पावसाचं थैमान, या ८ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; असा आहे हवामान अंदाज

मुंबई : राजधान मुंबईसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यंदा मान्सून राज्यात दाखल झाल्यानंतरही अनेक ठिकाणी समाधानकारक पाऊस पडला नव्हता. मात्र मागील आठवड्याभरापासून मान्सूनने राज्यातील…

मान्सून आला, पण पावसाचा जोर वाढणार कधी? मुंबई आणि परिसरात पुढील ३ दिवस असं असेल वातावरण

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकल्यानंतर मुंबईच्या कमाल तापमानात घट झाली आहे. तरीही आर्द्रतेमुळे दिवसभर उकाड्याची जाणीव कायम होती. संध्याकाळी मुंबईत ठिकठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली…

मुंबईत वेगवान वारे, मात्र तरीही चटके कायम; तापमान कधी कमी होणार? हवामानाची A टू Z माहिती

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबईमध्ये सलग दुसऱ्या दिवशी जूनमध्ये कमाल तापमानाचा पारा ३८ अंशपार गेला. रविवारीही सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३८.३ अंश सेल्सिअस नोंदले गेले. हे तापमान सोमवारी…

मुंबईत आज मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार, मान्सूनही लवकरच शहरात धडकणार, ताजे हवामान अपडेट्स

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : बिपरजॉय चक्रीवादळामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी उत्तर-ईशान्य दिशेने प्रवास केल्यानंतर पुढच्या प्रवासाला पुन्हा प्रारंभ केला असून महाराष्ट्राला आनंदवार्ता दिली आहे. मान्सून रविवारी दक्षिण कोकणात दाखल…

Mumbai Rain Update: यंदाच्या पावसातील हे १७ दिवस महत्वाचे; उधाण-भरतीच्या वेळा आणि तारखा जाहीर…

म.टा.वृत्तसंस्था, मुंबई : समुद्राच्या उधाण-भरतीच्या वेळी अतिवृष्टी झाली तर मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुंबून जनजीवन ठप्प होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभाग भरतीच्या परिस्थितीचे निरीक्षण आणि उपाययोजना करीत असतो. यंदाच्या…

You missed