• Mon. Mar 16th, 2026

    Maratha Survey

    • Home
    • Maratha Survey: मुंबईतील मराठा सर्वेक्षण पूर्ण, साडेतीन लाख घरांचा सर्वेक्षणास नकार

    Maratha Survey: मुंबईतील मराठा सर्वेक्षण पूर्ण, साडेतीन लाख घरांचा सर्वेक्षणास नकार

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षणाचे मुंबईतील काम पूर्ण झाले आहे. २३ जानेवारीपासून सर्वेक्षणाला सुरूवात झाल्यानंतर…

    मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला मुदतवाढ, ‘या’ तारखेपर्यंत होणार सर्वेक्षण

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला येत्या दोन फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय आयोगाने मंगळवारी घेतला. राज्यात सर्वच ठिकाणी आज, बुधवारपर्यंत शंभर टक्के सर्वेक्षण पूर्ण होणार…

    मोठी बातमी : मराठा सर्वेक्षणाच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह, केवळ सोपस्कार पार पडतायेत?

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : नागरिकांची माहिती भरण्यासाठी मिळालेला अपुरा वेळ, त्यात तब्बल १८० प्रश्नांची यादी आणि नागरिकांशी होणारे वाद या सगळ्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या मराठा सर्वेक्षणाच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.…

    दोन लाख घरांचे सर्वेक्षण पूर्ण; तीन दिवसांच्या सुट्टीतही ठाणे पालिका ‘ऑन ड्युटी’

    म. टा. प्रतिनिधी, ठाणे : महाराष्ट्रातील मराठा समाजाचे मागासलेपण तपासणीचे काम राज्य सरकारतर्फे राज्य मागासवर्ग आयोगाकडे सोपविण्यात आले आहे. त्यानुसार राज्यातील सर्व ग्रामीण, शहरी भागातील मराठा समाज व खुल्या समाजातील…

    महापालिका शिक्षक सर्वेक्षणात अन् शाळा वाऱ्यावर; शिक्षकांसह मुख्याध्यापकांवरही जबाबदारी

    अमृता ओंबळे, पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षकांना मराठा सर्वेक्षणाचे काम सोपवण्यात आले असून, हे काम ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपवली आहे. त्यामुळे अनेक शिक्षक सर्वेक्षणासाठी बाहेर असल्याने, त्यांनी…

    माकड चावले, तर कुणाकडे उपचार घेता? मराठा सर्वेक्षणात गजब प्रश्नांची मालिका

    म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : तुमच्या कुटुंबातील विधवांना हळदीकुंकवासारख्या शुभकार्यात बोलावले जाते का? कुत्रा किंवा माकड चावले, कावीळ झाली तर कुणाकडे उपचार घेता? घरात पाणी कोण भरते? मानसिक आरोग्यावर…

    You missed