आई बनली वाघीण! लेकरासाठी संकटाशी दोन हात; बिबट्याने ठोकली धूम, पुण्यातील थरारक घटना
Pune Leopard Attack: आईने प्रसंगावधान राखून आरडाओरडा केल्यामुळे चार वर्षीय बालकाची बिबट्याच्या तावडीतून सुटका झाल्याची घटना निमगाव खंडोबा (ता. खेड) येथे घडली. leopard attack pune(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी,…
मनसेनं हकालपट्टी केलेले वैभव खेडेकर ‘ना घर का ना घाट का’ स्थितीत, भाजप प्रवेशासाठी प्रयत्न, मात्र….
Vaibhav Khedekar, raj thackeray, bjp : मनसेचे कोकणातील मोठे नेते वैभव खेडेकर यांची पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र, अनेक दिवस उलटूनही प्रवेशाचा मुहूर्त टळला…
दाऊदचं बालपण गेलेल्या रत्नागिरीतील घराचा होणार लिलाव, शेतजमिनींसाठी लागणार बोली
रत्नागिरी: कुख्यात गँगस्टर आणि दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या आईच्या नावे असलेल्या चार मालमत्तांचा शुक्रवारी लिलाव होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात मुंबके इथे या चार मालमत्ता आहे.शेतजमिनीच्या रूपात असलेल्या चारही मालमत्ता…
कॉलेजमधील वाद चव्हाट्यावर; महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत फ्री स्टाईल हाणामारी, व्हिडिओ व्हायरल
खेड, पुणे : पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर शहरात हाणामारीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यात तिथे असणाऱ्या राजगुरू महविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या दोन गटात कॉलेज सुटल्यावर सिनेस्टाईल हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थ्यांचे…