• Mon. Sep 14th, 2026

आमदार-खासदारांना परीक्षा का नाही? विद्यार्थिनीचा प्रश्न, रोहित पवार यांचं भन्नाट उत्तर, सगळेच हसले

ByMH LIVE NEWS

Sep 13, 2026 #mt

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पेपरफुटी आणि परीक्षांतील गैरव्यवहार प्रकरणी आमदार रोहित पवार आवाज उठवत आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या समस्या देखील जाणून घेत आहेत. अशाच प्रकारे लातूरमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना एका विद्यार्थिनीने रोहित पवारांना असा प्रश्न विचारला की उपस्थित सगळेच हसू लागले. पण यावर रोहित पवार यांनीही मनमोकळं उत्तर देत आपल्या निवडणुकीतला किस्सा विद्यार्थ्यांना सांगितला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed