फुलंब्रीत दुष्काळछाया कायम; खरीप हंगामाची नजर अंदाज पैसेवारी ४६ टक्के, उत्पन्नात मोठी घट
म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री : तालुक्याची खरीप हंगामाची नजर अंदाज पैसेवारी ४६ टक्के आली आहे. त्यामुळे तालुक्यात दुष्काळाची छाया कायम आहे. तालुक्यात यंदा कमी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचे खरीपातील उत्पन्न ५०…
मुंबईत विनाखंड मुसळधार पाऊस, उद्या शाळांना सुट्टी; गरज असेल तरच घराबाहेर पडण्याच्या सूचना
मुंबई: हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबई शहर आणि उपनगर परिसरात गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. आज सकाळपासून मुंबई पावसाची संततधार सुरु आहे. दुपारनंतर पावसाचा जोर आणखीनच वाढला. गेल्या…
मोठी बातमी! मुंबईला रेड अलर्ट, मुसळधार पाऊस बरसणार, राज्यात कुठे काय परिस्थिती
मुंबई: भारतीय हवामान खाते (मुंबई) यांच्या वतीने, मुंबई महानगराला आज रात्री ८ ते उद्या दुपारपर्यंत अतिमुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे. तर राज्यातही पावसाचा जोर वाढला आहे. अनेक जिल्ह्यांना…
आज पावसाचा रेड अलर्ट, मुंबईसह या ४ जिल्ह्यांमध्ये आज शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपले असून राज्यात आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हे लक्षात घेता मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये…
सातपुडा पर्वत रांगांमध्ये ढगफुटी, मुक्ताईनगरमध्ये हाहाकार, मातीचा बंधारा फुटून सहा गावांमध्ये शिरले पाणी
जळगाव : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवर सातपुडा डोंगर रांगांमध्ये शनिवारी ढगफुटी झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तसेच रावेर तालुक्यात हाहाकार उडाला आहे. मुक्ताईनगर येथे मोठ्या प्रमाणावर तसेच प्रचंड झालेल्या पावसामुळे…