• Sat. Sep 21st, 2024

Health Department

  • Home
  • राज्यात उष्माघाताचा २३ जणांना त्रास, आरोग्य विभागाकडून सावधतेचा इशारा, कशी घ्याल काळजी?

राज्यात उष्माघाताचा २३ जणांना त्रास, आरोग्य विभागाकडून सावधतेचा इशारा, कशी घ्याल काळजी?

मुंबई : उष्म्याचा तडाखा सामान्यांना बसण्यास सुरुवात झाली असून, मार्च महिन्यात राज्यात २३ जणांना उष्माघाताचा फटका बसला. अमरावतीमध्ये तिघांना, तर पुणे, रायगड,कोल्हापूर येथे दोघांना उष्माघाताचा त्रास झाला. त्यात ठाणे येथील…

मुंबईतील क्षयरुग्ण घटले! वेळेवर निदानासाठी एआय एक्सरे सेवेचा वापर, काय सांगते आकडेवारी?

मुंबई : क्षयरुग्ण संख्येमध्ये मागील दोन वर्षांत घट झाली असून या रुग्णसंख्येचे निदान करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सुविधेची (एआय) पालिकेच्या आरोग्य विभागाने मदत घेतली आहे. संशयित क्षयरुग्णांचे निदान तीन मिनिटांच्या…

सावधान! महाराष्ट्रात वाढतोय कुष्ठरोग; ५ वर्षांत ८३ हजारांहून अधिक केसेस, कोणत्या जिल्ह्यात प्रमाण अधिक?

मुंबई : कुष्ठरोग निर्मूलनासाठी विविध पातळ्यांवर आग्रही प्रयत्न होत असले तरीही समाजामध्ये या आजारासंदर्भात असलेली भीती, गैरसमज यामुळे हा आजार आजही संपुष्टात आलेला नाही. करोना संसर्गानंतर या रुग्णसंख्येमध्ये वाढ होताना…

नांदेड, संभाजीनगर, नागपूर रुग्णबळींवरून धडा, आरोग्यावरील खर्च दुप्पट करणार, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

मुंबई: राज्यातील एकूणच आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट होण्याच्या दिशेने आज राज्य शासनाने मोठे पाउल टाकले आहे. सार्वजनिक आरोग्यावरील खर्च दुप्पट करणे, सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व सुविधांयुक्त स्पेशालिटी रुग्णालये उभारणे तसेच ग्रामीण…

You missed