• Sat. Sep 21st, 2024

gadchiroli

  • Home
  • चार जहाल माओवाद्यांना गडचिरोलीत कंठस्नान, निवडणुकीच्या तोंडावर सुरक्षा दलांना मोठे यश

चार जहाल माओवाद्यांना गडचिरोलीत कंठस्नान, निवडणुकीच्या तोंडावर सुरक्षा दलांना मोठे यश

म. टा. वृत्तसेवा, गडचिरोली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात घातपात घडवण्याच्या उद्देशाने दाखल झालेल्या चार जहाल माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना मंगळवारी यश आले. माओवाद्यांच्या तेलंगण राज्य समितीचे सदस्य असलेले हे…

भागवत सप्ताहाचा मंडप काढण्याचं काम सुरू असताना बॉडी सापडली; घातपाताचा संशय, जिल्ह्यात खळबळ

गडचिरोली:-जिल्ह्यातील दक्षिण भागातील आलापल्ली येथे एका ३७ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. राकेश फुलचंद कन्नाके (३७) असे मृतकाचे नाव असून टेकडी कॉलनी येथे वास्तव्यास होता. त्याचा मृतदेह…

ठाकरे गटाच्या युवती सेना शहर प्रमुखाला निर्घृणपणे संपवलं, नवऱ्याने राहत्या घरात जीव घेतला

गडचिरोली: जिल्ह्यातील कुरखेडा येथील शिवसेना ठाकरे गटाच्या युवती सेनेची शहर प्रमुख राहत सय्यद यांची त्यांच्या पतीने चाकूने भोसकून हत्या केली. हा थरार मध्यरात्री दिड वाजताच्या सुमारास घडल्याचे समजते. पहाटे ३…

विवाहित प्रेयसीकडून आयुष्याची अखेर, कळताच लिव्ह इन पार्टनरला शॉक, अन्…

गडचिरोली: गडचिरोलीत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात असलेल्या जोडप्यामध्ये झालेल्या वादात प्रेयसीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याची माहिती मिळताच प्रियकरानेही किटकनाशक घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना गडचिरोली शहरातील…

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोठी कोरनार पुलाचे उदघाटन; महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच कुणी मंत्री पिपली बुरगीत गेले

गडचिरोली: जिल्ह्यातील पिपली बुरगी कोठी कोरनार पुलाचे उदघाटन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सर्वात वैशिष्ट्य म्हणजे हे ठिकाण संवेदनशील असल्याने महाराष्ट्राच्या इतिहासात कुणी मंत्री या ठिकाणी गेले नाही. आज…

IAS अधिकाऱ्याशी बंध जुळले, बदलीमुळे कर्मचारी भावूक, फुलं उधळत निरोप, व्हिडिओ समोर

पालघर : कर्मचारी आणि अधिकारी यांच्यात नातं घट्ट होताना अनेक वेळा पाहायला मिळतं. कर्मचाऱ्यांचा अधिकाधिक वेळ अधिकाऱ्यांच्या सहवासात जात असतो. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये जिव्हाळा निर्माण होतो. आयएएस अधिकारी आणि…

माझ्या मामाला वाचवा हो.., याचना करणाऱ्या भाचीनेही जीव गमावला, एक निर्णय अन् सारं संपलं

गडचिरोली: तालुका मुख्यालयात असलेल्या महाविद्यालयात पदवी प्रवेश घेण्यासाठी दुचाकीवर जाताना दुचाकीची झाडाला धडकल्याने मामा भाची दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना एटापल्ली तालुक्यातील वेलमागड गावा जवळ घडली. नथ्थू पुस्सु हिचामी (वय…

You missed