• Sat. Sep 21st, 2024

Election Commission Of India

  • Home
  • छोटी विमाने व हेलिकॉप्टर प्रचार मोहिमांमध्ये दंग, १० एप्रिलनंतर मागणी वाढण्याची शक्यता

छोटी विमाने व हेलिकॉप्टर प्रचार मोहिमांमध्ये दंग, १० एप्रिलनंतर मागणी वाढण्याची शक्यता

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : देशात एकूण सात टप्प्यांत मतदान होणार असून, त्यापैकी पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रात मतदान होणार असल्याने राज्यातील बहुतांश कंपन्यांची छोटी विमाने व हेलिकॉप्टर देशाच्या विविध भागांत प्रचार…

मुनगंटीवार यांच्याकडून आचारसंहितेचे उल्लंघन​​, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

मुंबई : राज्याचे वनमंत्री व भारतीय जनता पक्षाचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधान मोदींसाठी आयोजित सभेत सर्व मर्यादा पार केल्या. मुनगंटीवार यांची भाषा चिथवणीखोर व दोन समाजात शत्रुत्व निर्माण…

लोकसभा निवडणुकीसाठी बुलढाण्यात २७० ‘लालपरीं’चे बुकिंग; जाणून घ्या, इतर आगारातील बसेसचे नियोजन

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक विभागाने राज्य परिवहन महामंडळाच्या बुलढाणा विभागाकडून २७० बसेसचे बुकिंग केले आहे. सोबतच विविध पथकांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणूक काम जलदगतीने करण्याच्या दृष्टीने…

कपडे बाजारात मरगळ, टेक्सटाइल हब’ तिरुपूरमध्ये प्रचार साहित्याला केवळ दहा टक्केच मागणी

टाइम्स वृत्त, तिरुपूर : प्रचारासाठी नेत्यांची छबी, पक्षांची चिन्हे छापलेल्या टीशर्ट, टोप्यांनी दर निवडणुकीत फुलून जाणाऱ्या तिरुपूरच्या बाजारपेठेत यंदा शांतता आहे.‘टेक्सटाइल हब’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिरुपूरमध्ये यंदा या प्रचारसाहित्याला तुरळकच…

लोकसभेसाठी निवडणूक शाखेला हवेत महापालिकेचे दोन हजार कर्मचारी, ३० वाहनांचीही मागणी

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : नाशिक तसेच दिंडोरी लोकसभेसाठीची निवडणूक प्रक्रिया २६ एप्रिलपासून सुरू होत असली तरी, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकडे निवडणूक कामांसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची मागणी टप्प्याटप्प्याने करण्यात येत…

विद्यार्थ्यांसाठी मतदार मित्र आंतरवासियता, निवडणुकीबाबत जनजागृती करण्याचा उपक्रमाचा उद्देश

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : मतदान प्रक्रियेतील तरुणांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत विद्यार्थ्यांसाठी मतदार मित्र आंतरवासियता उपक्रम राबविण्यात येत आहे. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना यामध्ये…

लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यात मतदान, देशभरात आचारसंहिता लागू, मुंबई- ठाण्यात ‘या’ तारखेला मतदान

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली: जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीचा महाकुंभमेळा एप्रिल आणि मे महिन्यात एकूण सात टप्प्यांत होणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने शनिवारी १८व्या लोकसभेसाठी मतदानाच्या तारखांची घोषणा केली.…

२ टप्प्यांत होणारे मतदान ५ टप्प्यांत कुणाच्या सोयीसाठी घेतले? जयंत पाटील यांचा सवाल

मुंबई : शिवसेना नेते खासदार यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीही निवडणूक आयोगाला लक्ष्य केले आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान घेणे हे कोणाच्या सोईसाठी केले? मुळात दोन टप्प्यात मतदान…

बीएमसीतील ‘त्या’ अधिकाऱ्यांची बदली अटळ, निवडणूक आयोगानं राज्याची विनंती फेटाळली

मुंबई : भारतीय निवडणूक आयोगाच्या एका निर्णयानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं ज्या अधिकाऱ्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी तीन वर्षांचा कार्यकाळ…

मतदारयादीत मृतांची नावे नकोच! नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश, अन्यथा ग्रामसेवकांना जबाबदार धरणार

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा गतीने कामाला लागली आहे. मतदार यादी अचूक असण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. मृत नागरिकांची नावे मतदार यादीत राहणार नाही…

You missed