चहूबाजूंनी गर्दी, मधोमध स्टेज…मनोज जरांगेंना पाहण्यासाठी मराठा बांधव थेट झाडावर चढले
Maharashtra Times•2 Oct 2025, 2:10 pm मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याला तुफान गर्दीबीडमधील नारायणगडावर मराठा बांधवांची मोठी गर्दीमनोज जरांगे हॉस्पिटलमधून थेट नारायणगडावर येणार
जरांगेंच्या मेळाव्यात शिवरायांचा जयघोष, शाहिरांचं अंगावर काटा आणणारं गाणं
मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याला तुफान गर्दीबीडमधील नारायणगडावर मराठा बांधवांची मोठी गर्दीमनोज जरांगे हॉस्पिटलमधून थेट नारायणगडावर येणारशाहिरांनी शिवरायांवर भन्नाट गाणं
Dhananjay Munde : भगवानगडावर धनंजय मुंडे सुरेश धसांवर अप्रत्यक्ष बरसले, पंकजांचं कौतुक करत म्हणाले, 250 दिवस…
Dhananjay Munde News : बीडमध्ये भगवान गडावर दसरा मेळावा सुरू आहे. या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात समर्थकांनी हजेरी लावली होती. यावेळी माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी दमदार भाषण…
इस्त्रीचे कपडे, व्हॅनिटी व्हॅन अन् रिकामे हात; शिंदेंचा ठाकरेंवर घणाघात, ‘ती’ परंपरा यंदाही कायम
शिवसेनेचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यातून आक्रमक भाषण करत शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: माझ्या हातात काही…
आता थांबायचं नाय! शिंदेंनी सभेत VIDEO लावला; ज्यावर विरोधकांना आक्षेप, त्यावरुन उद्धवना टोला
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यावर जोरदार टीका केली. पूरग्रस्तांना आणि शेतकऱ्यांना मदत न करता, केवळ हात हलवत जाऊन तोंड वाजवत परत आल्याची टीका शिंदेंनी केली. (फोटो–…
Beed News | भव्य स्टेज, कार्यकर्त्यांची गर्दी अन्…पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यासाठी भगवानगड सज्ज
Maharashtra Times•2 Oct 2025, 1:28 pm बीडमधील भगवानगडावर पंकजा मुंडेंचा दसरा मेळावापंकजा मुंडे दसरा मेळाव्यात काय बोलणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्षदसरा मेळाव्यासाठी मुंडे समर्थक मोठ्या प्रमाणात भगवानगडावर दाखल
Manoj Jarange | नारायण गडावर गर्दी, पण जरांगेंची प्रकृती खूपच खालावली, दसरा मेळाव्याचा निर्णय काय?
दसऱ्यानिमित्त नारायणगडावर मनोज जरांगे यांचा मेळावा आयोजित करण्यात आलाय. सकाळपासून नारायणगडावर नागरिकांची गर्दी जमत असल्याचं चित्र आहे. मात्र जरांगेंची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ऐन दसरा मेळाव्याच्या…
‘जयंत पाटील…तुझ्या किती नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं?, पडळकरांची जीभ पुन्हा घसरली
Maharashtra Times•30 Sep 2025, 8:44 pm जयंत पाटील यांनी सांगावं कोणत्या बायकोचं मंगळसूत्र पळवलं, असं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केली. सांगलीत त्यांच्या दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात…
Dasara Melava: शिवसेना UBTचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्येच; मुंबई महापालिकेने दिली परवानगी
Shivsena UBT Dasara Melava 2025: मुंबई महानगरपालिकेने शिवाजी पार्क मैदानावर शिवसेना उबाठा पक्षाचा दसरा मेळावा आयोजनास परवानगी दिली. dasara melava(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा…
भाषण संपवून निघालेले राज ठाकरे एका तरूणासह पुन्हा स्टेजवर आले, पुढे काय घडलं?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Mar 2025, 9:49 pm मनसेचा गुढीपाडवा मेळावा आज दादरमधील शिवाजी मैदान अर्थात शिवतीर्थावर पार पडला. राज ठाकरेंनी आज विविध मुद्द्यांना स्पर्श केला. हिंदू धर्म, जातीभेद तसेच नद्यांचं…