तुमच्या घरचं जेवायला येत नाही; भुसेंमध्ये प्रचंड नकारात्मकता, वादावादीनंतर थोरवेंचा संताप
मुंबई : ‘विकासकामे आणि निधीवाटपावरून आमदारांमध्ये असलेली नाराजी शुक्रवारी पुन्हा उफाळून आली. दरवेळी विरोधी पक्षातील आमदारांमध्ये यावरून आरोप-प्रत्यारोप होत असतानाच शुक्रवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सत्ताधारी पक्षातील मंत्री दादा भुसे…
दादा भुसे महेंद्र थोरवे भिडले, एकनाथ शिंदेंनी बोलणं टाळलं, विरोधकांकडून टीकेची झोड
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचेच दोन आमदार आपापसात भिडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्येष्ठ मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात हमरीतुमरी झाल्याचं वृत्त आहे.…
लाल वादळ आज नाशिकमध्ये धडकणार, शेतकरी करणार चक्का जाम, काय आहेत मागण्या?
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांची वनहक्क कायद्याच्या आधारे सातबारा उताऱ्यावर नावे लावावीत यासह विविध मागण्यांसाठी दोन वेळा आंदोलन करूनही सरकारने त्यांची गांभीर्याने दखल घेतलेली नाही. त्यामुळे संतप्त…
टवाळखोरांना धडा शिकवा, प्रसंगी धिंड काढून त्यांच्या मुसक्या आवळा, दादा भुसेंच्या सूचना
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : शहरात वाहनांची जाळपोळ, दगडफेकीसह खुनाच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्यामुळे टवाळखोरांवर कडक कारवाईचे निर्देश पालकमंत्री दादा…
दोघांचे भांडण, तिसऱ्याचा लाभ; भुसे-भुजबळांचा पत्ता कट, सिंहस्थ जिल्हा समितीचे अध्यक्षपद ‘या’ नेत्याकडे
किशोरी तेलकर यांच्याविषयी किशोरी तेलकर कंसल्टेंट किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता…
दादा भुसे छगन भुजबळ यांच्या घरी, बंद दाराआड अर्धा तास चर्चा, भेटीचं कारण समोर
नाशिक : नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे हे नाशिकचे माजी पालकमंत्री व सध्याचे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या भेटीसाठी आज भुजबळ फार्म या त्यांच्या निवासस्थानी आले होते.…
दादा भुसेंना टक्कर दिली पण स्वत: अडचणीत आले, अद्वय हिरे नाशिक पोलिसांच्या ताब्यात कारण…
नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आणि नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक अद्वय हिरे अडचणीत आले आहेत. अद्वय हिरे यांना मध्यप्रदेशातल्या भोपाळमधून नाशिक ग्रामीण पोलिसांनी ताब्यात…
राज्यातील एक मंत्री ड्रग्ज रॅकेटमध्ये काम करतोय; राऊतांकडून दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी
मुंबई: ड्रग्ज माफिया ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील याचा नाशिकमध्ये कारखाना होता. या कारखान्यातून पोलिसांनी ३०० कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले होते. हा कारखाना पालकमंत्र्यांच्या आशीर्वादाशिवाय चालू शकत नाही.…
जिल्ह्यात सर्व आमदार सत्तेत, खासदारांना निधी द्यायचा कसा, दादा भुसे चिंतेत, नेमकं प्रकरण काय?
नाशिक : आमदार आणि खासदारांचे कार्यक्षेत्र समान आहे. जिल्ह्यातील सर्वच आमदार सत्तेत असल्याने खासदारांना निधी दिल्यास त्याचा थेट परिणाम आमदारांच्या निधीवर होऊ शकतो. त्यामुळे निधी वितरणाबाबत आमदारांना नाराज न करण्याची…
पुणे-मुंबई अंतर अर्ध्या तासाने कमी होणार! मिसिंग लिंक लोकार्पण कधी, दादा भुसेंकडून अपडेट
पुणे : मुंबई – पुणे एक्स्प्रेसवे वर जी वाहतूक कोंडी होते त्याचा प्रश्न मिसिंग लिंकमुळे कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. समृध्दी महामार्ग आपल्या भिवंडीपर्यंत जोडला गेला की एन एच ३ वरची…