• Sun. Sep 6th, 2026

दादा भुसेंवर आधी १७८ कोटींच्या घोटाळ्याचे आरोप आता राऊतांकडून दिलगिरी, नेमकं प्रकरण काय?

दादा भुसेंवर आधी १७८ कोटींच्या घोटाळ्याचे आरोप आता राऊतांकडून दिलगिरी, नेमकं प्रकरण काय?

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर १७८ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यावरुन बदनामी केली असा फौजदारी खटला भुसे यांनी मालेगाव न्यायालयात दाखल केला. या खटल्याच्या सुनावणीसाठी संजय राऊत हे मालेगाव न्यायालयात हजर झाले. आज या संदर्भात सुनावणी पार पडली. कोर्टामध्येच दादा भुसे आणि संजय राऊत एकत्र आले. यादरम्यान नेमके काय घडले हे सांगताना संजय राऊत आणि दादा भुसे दिसले. दोघं काय म्हणाले पाहा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed