• Sun. Sep 6th, 2026

अजितदादांचा शिलेदार चांगलाच संतापला, मंत्री-आमदारांना खडे बोल सुनावले, विधानभवनात काय घडलं?

अजितदादांचा शिलेदार चांगलाच संतापला, मंत्री-आमदारांना खडे बोल सुनावले, विधानभवनात काय घडलं?

महाराष्ट्र विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम यांच्या भाषणानं सर्वांच लक्ष वेधलंराज्याच्या शिक्षण व्यवस्थेवर शेखर निकम यांनी भाष्य केलं.ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेतील दोष दूर करावेत, अशी मागणी शेखर निकम यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed