• Sat. Sep 21st, 2024

Crop Insurance

  • Home
  • सरकारने पीक विम्यासाठी भरलेले ८ हजार कोटी कोणाच्या बोडख्यावर गेले? उद्धव ठाकरेंचा सवाल

सरकारने पीक विम्यासाठी भरलेले ८ हजार कोटी कोणाच्या बोडख्यावर गेले? उद्धव ठाकरेंचा सवाल

नागपूर : मुख्यमंत्र्यांनी एक रुपयात विमा योजना आणली. त्या अंतर्गत पावणे दोन कोटी शेतकऱ्यांनी विमा घेतला. त्यापोटी ८ हजार कोटींचा हिस्सा सरकारने भरला. जनतेचा हा पैसा सरकारच्या मित्रांच्या कंपन्यांच्या खिशात…

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकट, विमा कंपन्या नॉट रिचेबल, भरपाईचे ८४९ कोटी प्रलंबित

मुंबई : राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकट उभे ठाकले असतानाच पीक विमा कंपन्या ‘नॉट रिचबेल’ झाल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले आहे. त्यामुळे राज्यात पीक विम्याचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत…

अवकाळीनंतर आता नवे संकट, विमा कंपन्या ‘नॉट रिचेबल’, शेतकऱ्यांची चिंता वाढली

अवकाळी पाऊस आणि गारपीटीने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता नवे संकट उभे राहिले आहे. नुकसान झालेल्या पिकांना विम्याचा लाभ मिळावा या साठी शेतकऱ्यांनी विमा कंपन्याशी संपर्क केला असता विमा कंपन्यांचे टोल…

शेतकऱ्यांना अवघे दोन रुपये नुकसानभरपाई दिल्याचा आरोप, पीकविमा अधिकाऱ्याला शिवसैनिकांची मारहाण

म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ: अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना पीकविमा कंपन्यांकडून जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना दोन रुपये नुकसानभरपाई देत त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करीत शिवसेना (उद्धव…

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! रब्बी हंगामातही एक रुपयात पीक विमा, ऑनलाइन अर्ज करता येणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे : खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी हंगामातील पिकांनाही एका रुपयात विमा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेच्या (पीएमएफबीवाय) संकेतस्थळावर शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार…

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश पीक विमा कंपनीनं डावलला, शेतकऱ्यांचा कृषी विभागाच्या दारात ठिय्या

लातूर: जिल्ह्यातल्या साठही मंडळात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. पीक विमा कंपनीने केवळ १० मंडळं पीक विम्यासाठी पात्र ठरवली आहेत. त्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झाली…

You missed