• Mon. Nov 25th, 2024

    corona virus

    • Home
    • छत्रपती संभाजीनगरात जेएन-१चा शिरकाव; दोघांना नव्या विषाणूचा संसर्ग, दिवसभरात किती जण पॉझिटिव्ह?

    छत्रपती संभाजीनगरात जेएन-१चा शिरकाव; दोघांना नव्या विषाणूचा संसर्ग, दिवसभरात किती जण पॉझिटिव्ह?

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : करोना संसर्गाची लागण झालेल्या दोन रुग्णांचे स्वॅब हे जीनोम सिक्वेसिंगसाठी पुण्याच्या प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवले असता, त्या दोघांना करोनाच्या ‘जेएन-१’ या नवीन प्रकाराची लागण…

    करोना लस घेतलेल्या तरुणांच्या जीवाला धोका? अनेकांना शंका; ICMR संशोधन करणार

    मुंबई : करोना संसर्गानंतरच्या कालावधीमध्ये तरुणांचा अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद वाढली आहे. यामागील नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नसल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चकडून तीन वेगवेगळ्या स्वरूपाचा…

    राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढली, एकाचा मृत्यू; नव्या व्हेरिएंटमुळे चिंता वाढणार?

    पुणे: गेल्या काही दिवसांपासून जवळपास नामशेष झालेल्या करोना संसर्गाने राज्यात पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा किंचित वाढ नोंदवली गेली आहे. तसेच करोनाचा ओमायक्रॉन EG.5.1…

    करोनाने बाळाचा घास घेतला, मुंबईत चार महिन्यांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

    मुंबई : देशात करोनाचा प्रसार कमी झाला असला तरीही काही भागात अजूनही रुग्ण आढळत आहेत. मुंबईत मंगळवारी करोना संसर्गामुळे ४ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. बाळाची…