• Sat. Sep 5th, 2026
सत्ताधारी नगरसेवकांच्या अतिक्रमणावर कारवाई कधी? इम्तियाज जलील यांचा पुरावे दाखवत सवाल

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

छत्रपती संभाजीनगरमध्ये एआयएमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांचे घर आणि कार्यालय बुलडोझरने पाडण्यात आले. महानगरपालिकेने ही कारवाई अनधिकृत बांधकामाच्या प्रकरणात केली आहे. या कारवाईनंतर इम्तियाज जलील महापालिका आय़ुक्तांच्या कार्यालयात पोहोचले. जशी आमच्या नगरसेवकांच्या घर आणि कार्यालयावर कारवाई करण्यात आली तसेच कारवाई सत्ताधारी नगरसेवकांच्या मालमत्तांवर करण्यात यावी अशी मागणी जलील यांनी यावेळी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed