समृद्धी महामार्गावर कोळसा झालेल्या बसला पीयूसी प्रमाणपत्र देणं भोवलं; RTO कडून ‘करेक्ट कार्यक्रम’
यवतमाळ : समृद्धी महामार्गावरील अपघातात जळून खाक झालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला दुसऱ्या दिवशी पीयूसी देणाऱ्या केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. ‘मटा’ने या संदर्भातील वृत्त दिले होते. यानंतर यवतमाळच्या…
बुलढाणा बस अपघाताची मोठी अपडेट; फॉरेन्सिक अहवाल अहवालात म्हटले, ‘ती’ ट्रॅव्हल्स बस…
बुलढाणा: समृद्धी महामार्गाचे ११ डिसेंबर २०२२ ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले. प्रवासाच्या गतीसोबतच अपघाताचा वेगही वाढला. गेल्या सहा महिन्यात हजाराहून अधिक अपघात या महामार्गावर झाले. शनिवारी…
हे चाललेय काय? बुलढाण्यात समृद्धीवर बसचा जळून कोळसा अन् दुसऱ्याच दिवशी पीयूसी काढली
यवतमाळ : बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर देऊळगाव राजाजवळील समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला ३० जून रोजी अपघात झाला. अपघातानंतर बसला लागलेल्या आगीत होरपळून २५ जीव गेले. ही बस महामार्गाच्या शेजारी…
Buldhana Accident: बुलढाणा बस अपघात कशामुळं घडला? आरटीओच्या अहवालात धक्कादायक बाबी समोर
Buldhana Bus Accident : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा येथे झालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बस अपघाताबद्दल नवी अपडेट समोर आली आहे. अपघाताबाबत आरटीओचा अहवाल समोर आला आहे.
समृद्धी महामार्गावर कार दुभाजकावर धडकली, एअर बॅग्स उघडल्या पण… अख्खं कुटुंब क्षणात संपलं
शिर्डी: हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर हा सध्या मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. शनिवारीच या महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाला, ज्यामध्ये बस पेटल्याने तब्बल २५ जणांचा होरपळून…
मोठी बहीण म्हणाली- अग झोप उद्या खूप कामं आहेत; तनिषाने नेहमीसाठीच डोळे बंद केले
चेतन व्यास, वर्धा: ‘ताई गाडी खूप हलतेय ग, झोपच नाही येत आहे. असा संदेश तनिषाने आपल्या बहिणाला मोबाईलवर पाठविला. खासगी बसमधील तनिषाचा पहिलाच प्रवास असल्याने ही भीती सहाजीकच आहे, म्हणून…
बुलढाणा बस अपघातातील २४ मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार; एका मृतदेहावर आज अंत्यसंस्कार नाही, कारण..
बुलढाणा: शनिवारी मध्यरात्री सिंदखेडराजा तालुक्यातील समृध्दी महामार्गावर झालेल्या बसच्या अपघातात २५ जणांचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झालं होता. मृतदेह जळाल्याने सगळ्या मृतकांची नावे समोर आली असली कोणता मृतदेह कुणाचा हे…
नाही…. नाही!!! बुलढाणा अपघातात लेकाचा मृत्यू, आईचा हृदय पिळवटणारा आक्रोश
बुलढाणा/वर्धा : नागपूर-पुणे एसी स्लीपर कोच बसला बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. अपघातानंतर बसने पेट घेतल्यामुळे २६ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातात वर्ध्याच्या तेजसचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही…
बुलढाणा अपघातग्रस्त बसने याआधी केलेल्या मोठ्या चुका, ११ वेळा करण्यात आलेली कारवाई
बुलढाणा : बुलढाण्यातील सिंधखेडाराजा इथे समृद्धी महामार्गावर शनिवारी मध्यरात्री १ वाजून ३५ मिनिटांनी भीषण अपघात झाला. अपघातात नागपूर – पुणे विदर्भ ट्रॅव्हल्सच्या एसी स्लीपर कोच बसने पेट घेतला आणि आगीत…
अरे तू आईशी बोललास का? आदित्यला सकाळी सकाळी मावशीचा फोन; रात्री संपूर्ण कुटुंब संपलेलं
buldhana bus accident: बुलढाणा येथे झालेल्या बस अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला. मध्यरात्री दीडच्या सुमारास पुण्याकडे निघालेल्या बसला सिंदखेडराजा येथे अपघात झाला.