• Sat. Apr 26th, 2025 7:36:51 PM

    Baramati Crime

    • Home
    • Ajit Pawar : ‘कुत्र्यासारखं मारलं, वरुन दादा पोटात घ्या म्हणता, शरम कशी वाटत नाही’, अजित पवार चांगलेच भडकले

    Ajit Pawar : ‘कुत्र्यासारखं मारलं, वरुन दादा पोटात घ्या म्हणता, शरम कशी वाटत नाही’, अजित पवार चांगलेच भडकले

    बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मारहाणीच्या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी अशा घटना करणाऱ्यांवर मकोकाचा गुन्हा दाखल करु, असा इशारा दिला. त्यांनी पालकांना आपल्या मुलांवर नजर ठेवण्याची जबाबदारी घेण्याचे आवाहन…

    लेकीसोबत तो एकाच अंथरुणात; संतप्त बापाची अल्पवयीन मुलाला चार्जरने बेदम मारहाण, तिखट घेतलं अन्…

    Baramati Crime News: लेकीसोबत एकाच अंथरुणात दिसल्याने वडिलांनी अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना बारामतीत घडली आहे. Lipi दीपक पडकर, बारामती: मुलीसोबत एका अंथरुणात झोपल्याचे दिसून आल्याने संबंधित मुलीच्या…

    पुणे जिल्ह्यात खळबळ, बहिणीशी बोलला म्हणून कोयत्याने वार करत तरुणाला संपवलं, बारामती हादरली

    बारामतीत पुन्हा एकदा कोयत्याने वार करून एका २३ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली आहे. तुळजाराम चतुचंद महाविद्यालय रस्त्यावर ही घटना घडली. मावस बहिणीशी बोलण्यावरून झालेल्या वादातून तिघांनी युवकावर हल्ला केल्याचे…

    बारामतीत लॉजमधील खोलीत महिलेचा खून, धक्कादायक कारण समोर

    बारामती : बारामती शहरातील सिनेमा रस्त्यावरील गंगासागर लॉज येथे एका महिलेच्या खूनाची घटना घडली. रेखा विनोद भोसले (पत्ता अद्याप समजलेला नाही) असे त्या महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ…

    भाई का बड्डे! रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा भर चौकात वाढदिवस करणं अंगलट, अशी अद्दल घडली की…

    बारामती : अलीकडच्या काळात रहदारीच्या रस्त्यांवर आणि चौकाचौकात नेत्यांचे, दादांचे, भाईंचे त्यांच्या समर्थकांकडून वाढदिवस साजरे करण्याचे फॅडच आले आहे. अनेकदा असे वाढदिवस साजरे करत असताना घातक शस्त्रांचा वापर करून वाढदिवस…

    क्रिकेटचा खेळ, चेंडूचा वाद; तरुणाला कोयता आणि लोखंडी गजाने मारहाण

    पुणे: क्रिकेट खेळत असताना चेंडू टाकण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादात तरुणाला पाच जणांनी कोयता आणि लोखंडी गजाने बेदम मारहाण करीत गंभीर जखमी केले. बारामती तालुक्यातील गुणवडी येथील जिल्हा परिषद…

    गाडी लुटली, ‘तो’ धापा टाकतच पोलीस स्टेशनमध्ये, सूत्रे फिरली, २ तासांत आरोपींना बेड्या

    बारामती : ट्रकमधून माल घेऊन निघालेल्या ट्रक चालकाचे जबरदस्तीने अपहरण करून वाहनातून सुमारे ३५ लाख रुपयांचे लोखंडी रॉड दरोडा टाकून लुटणाऱ्या टोळीला बारामती तालुका पोलिसांनी जेरबंद केलंय. सदर आरोपींना न्यायालयाने…

    भांडी विक्री करुन पोट भरायचे, शेअर मार्केटचा लोभ अंगाशी, बारामतीकर ४० लाखांना डुबला

    बारामती : शेअर मार्केटमध्ये माझ्याकडे रक्कम गुंतवल्यास चांगला नफा मिळवून देतो असे सांगत ४० लाख रुपये घेत फसवणूक केल्याप्रकरणी विनय पुरुषोत्तम वर्टी (रा. डोंबिवली, जि. ठाणे) यांच्या विरोधात वडगाव निंबाळकर…

    बारामती : तू मला आवडतेस म्हणत तरुणीचा विनयभंग; पळवून नेण्याचाही केला प्रयत्न

    बारामती : ‘तू मला आवडते’, असे म्हणत एका २२ वर्षीय तरूणीसोबत लगट करून तिचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी (दिनांक ६ मे) सकाळी पाऊणे नऊ वाजण्याच्या सुमारास बारामतीत घडली आहे. याप्रकरणी…

    You missed