बदलापूर पुन्हा हादरलं, ६ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; घाबरलेल्या चिमुकलीने पालकांना सांगितलं शेजारच्या दादाने…
Badlapur Crime News : बदलापुरात ६ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी १६ वर्षीय आरोपीविरोधात पोक्सो आणि ऍट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Lipi…