सासरे शिवसेनेत होते, मेहुणा मनसेत, तुम्ही भाजपात; शेलार म्हणतात, माझा मुलगा मात्र…
Maharashtra Election : आशिष शेलार यांनी घरातील वातावरणाबाबत सांगताना पत्नीला क्रेडिट दिले. घरात शक्यतो आम्ही राजकारणावर चर्चा करत नाही, असं आशिष शेलार म्हणाले. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई : मुंबई भाजपचे अध्यक्ष…
युतीचे प्राबल्य, काँग्रेसची आशा; उत्तर-मध्य मुंबईचा गड भाजप राखणार की काँग्रेस जिंकणार?
मुंबई: महाविकास आघाडीत मुंबईत केवळ उत्तर मध्य मुंबई ही एकमेव जागा काँग्रेसला दिली जाणार आहे. कदाचित उत्तर मुंबईदेखील काँग्रेसच्या पारड्यात जाण्याची शक्यता असली तरी काँग्रेसला ही जागा मिळू नये या…
राज्यात २३ खासदार; भाजपकडून २२ जागांवर उमेदवार; एका मतदारसंघात अडतंय; काय घडतंय?
मुंबई: लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला असला तरी महायुती, महाविकास आघाडीचं जागावाटप अद्याप तरी जाहीर झालेलं नाही. भाजपनं सर्वाधिक २३ उमेदवारांची घोषणा करत आघाडी घेतली आहे. गेल्या निवडणुकीत भाजपनं २५…
एनडीएबाबतचा प्रश्न राज ठाकरेंनी पाच शब्दात विषय संपवला, म्हणाले…
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला तीन तीन महिने लावलं जातं यावरुन आक्रमक भूमिका घेतली. शिक्षकांनी निवडणूक आयोगाच्या कामासाठी…
आशिष शेलार शिवतीर्थावर, मनसे-भाजप महायुतीच्या चर्चांना हवा; राज ठाकरेंना दिल्लीतून बोलावणं?
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भाजप नेते आशिष शेलार यांची सकाळीच उपस्थिती पाहायला मिळाली. यावेळी या दोघांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाल्याची माहिती आहे.…
मुंबईकरांनाच मिळणार मोफत उपचार, मुंबई महापालिकेचे ‘झीरो प्रिस्क्रिप्शन’ धोरण, भाजपचा विरोध
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबई महापालिका क्षेत्रातील रुग्णालयांमध्ये असलेल्या वैद्यकीय सुविधा लक्षात घेऊन इतर महापालिका क्षेत्रांतून आणि परप्रांतातून उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे महापालिका रुग्णालयांवर, आरोग्यव्यवस्थेवर प्रचंड…
मराठा समाजाने कुणबीतून आरक्षण घेतलं तर… आशिष शेलारांनी करुन दिली मोठ्या धोक्याची जाणीव
नागपूर: कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांनी आता ओबीसी प्रवर्गातून आरक्षण घेतले तर भविष्यात या आरक्षणाला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. रोहिणी आयोगाच्या शिफारसी लागू झाल्यास ओबीसी प्रवर्गातंर्गत कुणबी मराठ्यांना तुटपुंज्या…
शेलार, तावडेंपैकी एकजण लोकसभेवर? भाजप भाकरी फिरवण्याच्या तयारीत; सोमय्यांचंही भविष्य ठरणार
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं तयारी सुरू केली आहे. भाजपनं राज्यातील खासदारांच्या कामगिरीचं सर्वेक्षण केलं आहे. लोकसभेच्या २३ पैकी ५ ते ७ खासदारांची कामगिरी सुमार आहे.
सिनेट निवडणुकीला स्थगिती देऊन युवा सेनेच्या पॅनलचे अर्ज दाखल, सरदेसाईंचा भाजप नेत्यावर आरोप
Mumbai University Senate Election : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवरुन राजकारण तापलं आहे. सिनेट निवडणुकीला स्थगिती दिल्यानंतरही युवा सेनेने १० उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत.
आता शीतयुद्ध सुरू असून काही दिवसांनी टोळी युद्ध पाहायला मिळेल, असं का म्हणाले आशिष शेलार?
सध्या पवार कुटुंब खुप चर्चेत आहे. याच दरम्यान आशिष शेलारांनी पवार कुटुंबाबाबत वक्तव्य केले आहे. तसेच त्यांनी सुप्रिया सुळेंना एक सल्ला दिला आहे. आशिष शेलार हायलाइट्स: आशिष शेलारांचे पवार कुटुंबाबाबत…