• Mon. Sep 7th, 2026

मोहित कंबोज यांच्या लेकीच्या बर्थ डे पार्टीला मुख्यमंत्र्यासह सेलिब्रिटींची मांदियाळी

मोहित कंबोज यांच्या लेकीच्या बर्थ डे पार्टीला मुख्यमंत्र्यासह सेलिब्रिटींची मांदियाळी

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

28 मार्च रोजी मुंबईत भाजप नेते मोहित कंबोज यांची मुलगी मिश्का कंबोज हिच्या १६ व्या वाढदिवसाच्या सोहळा पार पडला. मुंबईतील एका हॉटेलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक नेते या वाढदिवसाला उपस्थित होते. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे देखील वाढदिवसाला पोहोचले. तर संजय दत्त, सुनील शेट्टी, शिल्पा शेट्टी बॉलिवूड कलाकारांनीही वाढदिवसाला हजेरी लावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed