• Sat. Sep 5th, 2026

Ashish Shelar | पश्चिम बंगालमध्ये भाजप आघाडीवर, ममतादिदींना धक्का, शेलार काय म्हणाले?

Ashish Shelar | पश्चिम बंगालमध्ये भाजप आघाडीवर, ममतादिदींना धक्का, शेलार काय म्हणाले?

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#ashishshelar #bjp #devendrafadnavis #narendramodi #westbangalelection #mamatabanerjee पश्चिम बंगालमध्ये भाजपनं दोनशेचा टप्पा गाठलाय. त्यामुळे भाजप आता सत्तास्थापनेतच्या दिशेने प्रवास करतोय. देशभरात भाजपकडून विजय साजरा करण्यात येतोय.. सध्याच्या मिळालेल्या आकडेवारीनुसार, ममता बॅनर्जींना हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय..यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधलाय…पाहुया..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed