• Sun. Jun 7th, 2026
    भाजप मित्रपक्षाला संपवतो, फडणवीस तेच कटकारस्थान एकनाथ शिंदेंसोबत करतायत, अयोध्या पौळ थेट बोलल्या

    Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अशोक खरातचे सीडीआर काढले.सीडीआर अंजली दमानिया यांना सीडीआर कोणी दिले असा सवाल अयोध्या पौळ यांनी केला.दमानिया यांनी जे सीडीआर दाखवले त्यातून राजकीय वास येतोय असं पौळ म्हणाल्या.फडणवीस एकनाथ शिंदेंविरोधात कटकारस्थान करत आहेत असा आरोप पौळ यांनी केला.रुपाली चाकणकर यांनी अशोक खरातचे काळे कारनामे झाकल्याचा संशयही पौळ यांनी व्यक्त केला.एकनाथ शिंदे यांचं राजकीय अस्तित्व संपवण्याचा कट सुरु असल्याचंही पौळ यांनी सांगितलं.मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला जाण्यावरून आदित्य ठाकरेंना ट्रोल करणाऱ्यांनाही पौळ यांनी उत्तर दिलं.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed