पालिकेच्या कारभारात ‘एआय’चा वापर वाढणार; जागतिक बँक करणार मदत, कसा होणार फायदा?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे महापालिकेच्या कारभारात लवकरच कृत्रिम प्रज्ञेचा (एआय-आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) वापर वाढणार असून, त्यासाठी जागतिक बँकेने पुढाकार घेतला आहे. पुणेकरांना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा, महापालिकेच्या स्तरावर निर्माण…
ड्रायव्हिंग लायसन्सच्या परीक्षेत महत्त्वाचे बदल; आता होणार AI आधारित टेस्ट ट्रॅक
मुंबई : राज्यातील रस्ते अपघातांवर नियंत्रण ठेवणे आणि रस्ते सुरक्षा वाढीसाठी राज्य सरकारने मानवी हस्तक्षेप कमी करून कृत्रिम प्रज्ञा अर्थात ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’चा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील १७ ‘आरटीओ’मध्ये…
देशात वाढतोय फेस स्कॅम; AI तंत्रज्ञानाद्वारे आर्थिक फसवणूक, कसे राहावे सावध? जाणून घ्या
पिंपरी : ‘आर्टिफिशिअल इंटेलिजंट’च्या (एआय) मदतीने देशात ‘फेस स्कॅम’च्या गुन्ह्यांत वाढ होऊ लागली आहे. या गुन्ह्यांत एखाद्या व्यक्तीला ‘व्हिडिओ कॉल’ केला जातो. ‘एआय’च्या मदतीने संबंधित व्यक्तीच्या जवळच्या म्हणजेच पती, पत्नी,…