• Sat. Sep 21st, 2024

ajit pawar speech

  • Home
  • खालच्या पातळीवरील टीकेला संयमाने उत्तर द्या, उगाच त्यांना सहानुभूती नको; अजितदादांनी कान टोचले

खालच्या पातळीवरील टीकेला संयमाने उत्तर द्या, उगाच त्यांना सहानुभूती नको; अजितदादांनी कान टोचले

छत्रपती संभाजीनगर : पुण्यात चार हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडले. त्याचे धागेदोरे पंजाब, दिल्लीपर्यंत सापडले आहेत. पुण्याचा पालकमंत्री असल्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांना सखोल तपासाचे आदेश दिले आहेत. या घटनेत पोलिस खात्याचे…

जयंतरावांच्या इस्लामपुरात जाऊनही विरोधात अवाक्षर नाही, दादांचं राज’कारण’ काय?

सांगली: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांची सोमवारी एंन्ट्री झाली. पक्षाच्या तालुका कार्यालयाचे उद्घाटन केल मात्र अजितदादांनी जयंतरावांच्या विरोधात बोलणे टाळले. काही दिवसांआधीच जयंत पाटील अजित पवारांच्या गटात सामील…

सत्तेला हापापलेलो नाही, सर्वसामान्यांच्या कामांसाठी मी महायुतीत गेलो : अजित पवार

इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी विरोधकांना टोमणे मारताना सत्तेला हापापलेलो नाही, असे सांगताना सर्वसामान्यांच्या कामांसाठी मी महायुतीत गेल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

माझं वय झालंय नाही तर आणल्याच असत्या मुली… भर सभेत अजित पवार नको ते बोलून गेले..!

बारामती : मी सत्तेत सहभागी झाल्यानेच विकासकामे करणे शक्य होत आहे. सत्तेबाहेर असताना कामे होवू शकत नाहीत, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. मी जे करतो ते कोणीही…

अजित पवारांनी कोल्हापूरच्या सभेत राजकारणातून निवृत्तीचं वक्तव्य कुणासाठी केलं? जाणून घ्या

कोल्हापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरमधील सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. कोल्हापूरची सभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी महत्त्वाची सभा आहे हे मला महाराष्ट्राला…

बंडाचं कारण, विकासाचं व्हिजन अन् विनोदांचा पाऊस; बारामतीकरांसमोर अजित पवारांची तुफान फटकेबाजी

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निर्णयाला आव्हान देत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पहिल्यांदाच आपल्या बारामती मतदारसंघात दाखल झाले. यावेळी बारामतीकरांनी अजित पवार…

अजितदादांचं फायर भाषण, लोकांच्या टाळ्या शिट्ट्या, उद्धव ठाकरे-अशोक चव्हाणांच्या चेहऱ्यावर हसू

छत्रपती संभाजीनगर : आम्हाला सगळ्याच महापुरुषांबद्दल आदर आहे. गौरव यात्रेला आमचा विरोध नाही पण दुपट्टी राजकारणाला आमचा विरोध आहे. तत्कालिन राज्यपालांनी छत्रपती शिवरायांचा अवमान केला तेव्हा काय मूग गिळले होते…

You missed