• Sat. Sep 21st, 2024

air pollution

  • Home
  • Mumbai Air Quality: अवकाळी पावसामुळे मुंबईकरांना ‘अच्छे दिन’, हवा गुणवत्तेत समाधानकारक सुधारणा

Mumbai Air Quality: अवकाळी पावसामुळे मुंबईकरांना ‘अच्छे दिन’, हवा गुणवत्तेत समाधानकारक सुधारणा

मुंबई: एकीकडे अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे असतानाच दुसरीकडे मुंबईतील अवकाळी पावसामुळे वायूप्रदूषणाचा त्रास कमी झाला आहे. हवेची गुणवत्तेत समाधानकारक सुधारणा झाल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. दिवाळी काळात…

धुळमुक्तीसाठी BMC प्रमाणेच नवी मुंबई महापालिकेचा खटाटोप, प्रक्रियाकृत पाण्याने रस्ते धुणार

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेच्या वतीने हवेच्या गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा करण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. याअंतर्गत महापालिकेकडे असलेल्या दोन धूळ नियंत्रक वाहनांद्वारे नवी मुंबईतील मुख्य…

प्रदूषणात चंद्रपूर दुसऱ्या क्रमांकावर, दिवाळीच्या फटाक्यांमुळे परिस्थिती बिकट, नागरिकांची चिंता वाढली

चंद्रपूर: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी; रविवारी फटाक्यांमुळे देशभरातील ८५ शहरांमध्ये मागील २४ तासांत सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक वाईट स्थितीत गेला होता. यामध्ये राज्यातील दहा शहरांचा समावेश असून पुणे टॉप तर चंद्रपूर दुसऱ्या…

शहरावर धुराची काजळी, फटाक्यांमुळे हवेची गुणवत्ता कमालीची ढासळली, प्रदूषणात पुण्याचा पहिला नंबर

पुणे: लक्ष्मीपूजनाच्या सायंकाळी चौफेर झालेली आतषबाजी आणि तापमानात झालेली घट यांमुळे शहरातील वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. संपूर्ण शहरात हवेची गुणवत्ता सरासरी ‘अतिवाईट’ नोंदविण्यात आली. शिवाजीनगर, पाषाण, हडपसर;…

Mumbai News: मुंबईकरांना दिलासा,धुळीच्या नियंत्रणासाठी खास नियोजन, BMC ने घेतला मोठा निर्णय

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: हवेतील प्रदूषणाला कारण ठरणारी धूळ नियंत्रित करण्यासाठी आता संपूर्ण मुंबई धुवून काढली जाणार आहे. मुंबईतील सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये ६० फुटांपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते, वर्दळीचे…

मोकळ्या श्वासासाठी सूचना जारी, राज्यातील प्रदूषण नियंत्रणासाठी महत्त्वाची पावले, बांधकामासाठी विशेष सूचना

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईतील प्रदूषणावर मात करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनंतर राज्यातही प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांसाठी पावले टाकण्यात आली आहेत. मुंबई वगळता इतर शहरे, ग्रामीण भागासाठी पर्यावरण…

कचऱ्याच्या धुराने शहर गुदमरले! श्वसनविकारांत वाढ, जागोजागी कचरा जाळण्याचा उद्योग सुरु

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : एकीकडे हवेचे प्रदूषण लक्षणीय वाढलेले असतानाच कचरा जाळण्याचा उद्योग सर्वत्र आणि सर्रास सुरू असल्याचे जागोजागी दिसून येत आहे. पालापाचोळा जाळला जातोच; शिवाय प्लास्टिकही सर्रास…

मुंबईजवळच्या ‘या’ भागातील पाणी आरोग्यास हानिकारक; प्रदूषण अहवालातून धक्कादायक चित्र समोर

वैष्णवी राऊत, वसई: वसई-विरार महापालिका क्षेत्राला वायू प्रदूषण आणि जलप्रदूषणाचा भीषण विळखा पडल्याची बाब महापालिकेच्या पर्यावरण सद्यस्थिती दर्शवणाऱ्या अहवालातून नुकतीच समोर आली आहे. तब्बल आठ वर्षानंतर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात…

You missed