सातारा लोकसभेसाठी नवा राजकीय ट्विस्ट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय शरद पवारांना भेटले
सातारा (संतोष शिराळे) : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्षांमध्ये गतिमान हालचाली सुरू असतानाच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे सातारा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी सकाळी सिल्व्हर ओक…
उदयनराजेंसमोर लोकसभा उमेदवारीबाबत प्रश्न,फडणवीसांच्या उत्तरानं साताऱ्याचा सस्पेन्स कायम
सातारा : लोकसभा निवडणुकांची घोषणा येत्या काही दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे. सातारा लोकसभा मतदारसंघ महायुतीत कुणाकडे जाणार, उमेदवार कोण असणार याबाबत अद्याप काही समोर आलेलं नाही. राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले…
सातारा लोकसभेला उमेदवार कोण, राष्ट्रवादीच्या मुंबईतील बैठकीत तीन नावं समोर,कुणाला संधी?
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं सत्र सुरु आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईतील बैठकीत सातारा जिल्ह्यातील…
साताऱ्यात उमेदवार देणार अन् निवडून आणणार, शरद पवारांचं सातारा लोकसभेबाबत मोठं वक्तव्य
सातारा : महाराष्ट्रात भाजपची सत्ता येणार नाही, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणिआज अजित पवार जे मोदींविषयी बोलत आहेत, त्यामागचे कारण म्हणजे त्याची भाजपशी झालेली जवळीक हे आहे, असं शरद…