• Mon. Nov 25th, 2024

    सांगली लोकसभा

    • Home
    • सांगलीत विशाल पाटील बॉम्ब टाकण्याचे संकेत, लवकरच निर्णय घेतील, प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य

    सांगलीत विशाल पाटील बॉम्ब टाकण्याचे संकेत, लवकरच निर्णय घेतील, प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य

    अकोला : सांगलीमध्ये शिवसेनेचे काहीच नव्हते पण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मिळून ती जागा घेतली. आज सकाळीच विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील यांनी माझी भेट घेतली आणि…

    विशाल पाटील नॉट रिचेबल, भाऊ प्रतीक पाटील प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला, सांगलीत मविआला धक्का?

    अकोला: महाविकास आघाडीने लोकसभेचं जागावाटप जाहीर केलं. या जागावाटपात सांगली लोकसभा मतदारसंघ हा ठाकरे गटाने आपल्याकडे खेचून नेला. काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणारा सांगली मतदारसंघ मिळवण्यासाठी विश्वजित कदम आणि विशाल पाटील…

    सांगली ठाकरेंना जाताच कदम-पाटील नॉट रिचेबल, जत पॅटर्नच्या वाटेने जाण्याचं समर्थकांचं मत

    सांगली : लोकसभेची सांगलीची जागा काँग्रेसच्या वाट्याला येईल, अशी अपेक्षा ठेवून जागावाटपाकडे डोळे लावून बसलेल्या सांगली जिल्हा काँग्रेसचा मोठा अपेक्षाभंग झाल्याचे चित्र आहे. ही जागा मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करण्यात पुढाकार…

    हट्ट असू शकतो पण समजूत काढणे हे नेत्यांचे काम, संजय राऊतांनी सांगलीचा ‘निकाल’ लावला!

    मुंबई : महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरुन काँग्रेस आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात कलगीतुरा रंगलेला असताना खासदार संजय राऊत यांनी सांगलीचा निकाल लावलेला आहे. शिवसेना ठाकरे गटाने सांगलीत चंद्रहार पाटील यांच्या…

    विशाल पाटील म्हणाले, सांगलीचा निर्णय उद्या, आम्ही टेन्शन घेत नाही..! नेमका अर्थ काय?

    स्वप्निल एरंडोलकर, सांगली : “सध्या जोरदार राजकीय गडबड सुरु आहे. या गडबडीत सुद्धा आम्हाला या इफ्तार पार्टीच्या कार्यक्रमाला यायचा योग जुळून आला. येता येईल की नाही याचे टेन्शन होते. पण…

    सांगली काँग्रेसचा गड, ताकदीने लढून जिंकायचाय; विशाल पाटलांचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

    स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : सांगलीच्या जागेवरुन महाविकास आघाडीत चांगलीच रस्सीखेच सुरु आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये आता तिढा आणखीनच वाढला आहे. एकीकडे संजय राऊत हे सांगली दौऱ्यावर असताना…

    सांगली: काँग्रेस वरचढ ठरणार की ठाकरे माघार घेणार? ‘फ्रेंडली फाईट’चा निकाल दिल्लीत लागणार!

    पुणे : सांगली लोकसभेची जागा काँग्रेसलाच मिळाली पाहिजे, यासाठी काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी दिल्लीत फिल्डिंग लावली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेण्यासाठी ते दिल्लीला रवाना झाले आहे.…

    काँग्रेस हायकमांडचा ग्रीन सिग्रल, ‘त्या’ जागांवर ठाकरेंविरोधात उमेदवार द्या, दिल्लीत चर्चा

    मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपावरुन महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये गेल्या काही दिवसांपासून रस्सीखेच सुरु होती. ठाकरे गट, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात सांगली, रामटेक, भिवंडी यासारख्या जागांवरुन तणातणी…