बच्चू कडूंसोबत गुलिगत धोका; उमेदवाराची अचानक माघार, लढण्यास नकार, करणार दुसऱ्याचा प्रचार
Bacchu Kadu: बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाच्या उमेदवारानं काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे कडू यांच्या अमरावती जिल्ह्यातच प्रहारला झटका बसला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम अमरावती: परिवर्तन महाशक्ती स्थापन करुन मतदारांना तिसरा…
शाहू महाराज सगळ्यांनाच हवेत, मविआतून लढण्यावर एकमत, संभाजीराजेंनी रणनीती सांगितली!
कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज कोल्हापुरातून लोकसभेच्या रिंगणात उतरतील, अशी गेले काही दिवस चर्चा होती. अखेर या चर्चांवर शिक्कामोर्तब झालेले आहे. महाविकास आघाडीतील घटकपक्षांना उमेदवार म्हणून शाहू महाराजच हवेत. त्यामुळे…
संभाजीराजे छत्रपतीचे ट्विट चर्चेत; #LokSabha2024 हॅशटॅग वापरत स्पष्ट केली भूमिका
कोल्हापूर: आगामी लोकसभा निवडणूक लढण्यास माजी खासदार संभाजीराजे छत्रपती उत्सुक आहेत. राजेंनी स्वत: उमेदवारीसाठी चाचपणी सुरू केली आहे. यासाठी त्यांनी कोल्हापूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर याचा विचार केला होता. अशात…
मोठी बातमी: संभाजीराजे काँग्रेसच्या वाटेवर; उमेदवारी देण्याचा शब्द मिळाला, पण एका अटीवर
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरलोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले माजी खासदार संभाजीराजे यांनी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी चाचपणी सुरू केली आहे, याचाच एक भाग म्हणून त्यांनी मुंबईत काही नेत्यांशी चर्चा केली असून पक्षात प्रवेश…
‘मविआ’च्या पाठिंब्यावर संभाजीराजे कोल्हापूरमधून लोकसभा लढविणार? काँग्रेस मोठा डाव टाकणार!
कोल्हापूर : माझं कोल्हापूर वर जास्त प्रेम आहे आणि सध्या काँग्रेसचे वरिष्ठ लोक माझ्या संपर्कात आहेत. स्वराज्य आणि काँग्रेस यांच्यात चर्चा अद्याप सुरू असून मी वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे…
कोल्हापूरसाठी राम नवा नाही, शाहू महाराजांनी सांगितली राजघराण्याची परंपरा, म्हणाले..
कोल्हापूर: कोल्हापुरातील छत्रपती चॅरिटेबल देवस्थान वतीने अयोध्येतल्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यानिमित्त अंबाबाई मंदिर परिसरात असलेल्या राम मंदिरात श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्यासह संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती तसेच सर्वच छत्रपती घराण्यातील…
संभाजीराजेंच्या मनात नेमकं काय? लोकसभा निवडणुकीआधी मोठा निर्णय घेण्याची शक्यता, मविआसोबत चर्चा सुरु
कोल्हापूर: राष्ट्रपती नियुक्त खासदार केल्याने भाजपचे सहयोगी सदस्य झालेले माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची पावले आता महाविकास आघाडीच्या दिशेने पडत आहेत. ‘स्वराज्य’ संघटनेला या आघाडीचे घटक करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू…
त्या जखमा मी अजून विसरलेलो नाही, संभाजीराजे कोल्हापुरातून लोकसभा लढविण्याचे संकेत
Edited by अक्षय आढाव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 6 Jan 2024, 6:43 pm Follow Subscribe आम्ही लोकसभा निवडणूक लढवावी अशी अनेकांची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत.…
तारखांवर तारखा देऊन चालढकल करणे कुणालाही परवडणार नाही,संभाजीराजे मराठा आरक्षणावर थेट बोलले
युवराज जाधव यांच्याविषयी युवराज जाधव डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी टीव्ही…
मराठा आरक्षणाच्या नावाखाली केवळ पोकळ बैठकांचं सत्र चाललंय; संभाजीराजे छत्रपती कडाडले
मुंबई: कायद्याच्या कसोटीवर शाश्वत टिकणाऱ्या मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला आणखी वेळ द्यावा, असा ठराव मुंबईतील सर्वपक्षीय बैठकीत एकमताने मंजूर झाला. सह्याद्री अतिथीगृहावर बुधवारी झालेल्या बैठकीवेळी हा…