• Mon. Jan 27th, 2025
    छावा चित्रपटाच्या ट्रेलरवरून वाद, पत्रकारांच्या प्रश्नावर शिवेंद्रराजे नेमकं काय म्हणाले?


    सार्वजनिक बांधकामंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना लातूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारीदेखील मिळाली आहे. लातूरमध्ये शिवेंद्रराजेंचं भव्य स्वागत करण्यात आलं. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयु्ष्यावर आधारित छावा या चित्रपटाच्या वादावर शिवेंद्रराजेंना प्रश्न विचारला गेला. छावा चित्रपटाच्या वादाबद्दल मला माहित नाही, असं शिवेंद्रराजे म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed