वसतिगृहापेक्षा जेलमधील अवस्थाही चांगली असते, पाहणीनंतर संजय शिरसाटांनी अधिकाऱ्यांना झापलं
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Dec 2024, 4:36 pm सामाजिक न्याय खात्याचे मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर…संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर येथील वसतिगृहाची पाहणी केली. वसतिगृहाची अतिशय दयनीय अवस्था पाहून आधीच्या सामाजिक न्याय…