• Sat. Sep 21st, 2024

शिंदे गट

  • Home
  • ना गवळींना तिकीट, ठाणेही सहज मिळेना, शिंदेंचा पक्ष दोन-चार महिन्यांपुरताच, अंबादास दानवेंची टीका

ना गवळींना तिकीट, ठाणेही सहज मिळेना, शिंदेंचा पक्ष दोन-चार महिन्यांपुरताच, अंबादास दानवेंची टीका

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा फक्त दोन-चार महिन्यांपुरता उरला आहे. विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत हा पक्ष राहील, असे मला वाटत नाही’, असा दावा शिवसेना (उद्धव…

पुण्यात अजित पवार गटाविरुद्ध शिंदे गट-भाजपचे सदस्य एकटवले, ‘या’ कारणावरुन पडली वादाची ठिणगी

पुणे : पुणे जिल्हा नियोजन समितीचा निधी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना डावलून आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्याचा गंभीर आरोप जिल्हा नियोजन समितीतील भाजप…

उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी शिंदे गटातील १२ आमदारांचा प्रयत्न, मातोश्रीवर फोनही गेला पण…

मुंबई: सध्या राज्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्यात सुरु असलेल्या गाठीभेटींची जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र, या सगळ्या गदारोळात शिवसेना पक्षात काही गुप्त हालचाली सुरु असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री…

शिंदे गटासह भाजपवर उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र, म्हणाले- दुसऱ्यांना दुःख देण्याचा आनंद काही विकृतांना…

मुंबई: ठाकरे गटाने शिवसेनेच्या 57 व्या वर्धापनदिनानिमित्त आज मेळावा आयोजित केला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पारंपारिक वर्धापन दिन माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी…

पद वाटपावरून राडा, शिंदे गटाच्या दोन महिला नेत्या पोलीस स्टेशनमध्येच भिडल्या

नाशिक : नाशिकमध्ये शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यातच राडा केल्याचे समोर आले आहे. नाशिक शहरातील मुंबई नाका पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांसमोरच एकमेकांना महिला पदाधिकारी भिडल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या महिला…

You missed