मतांची लाचारी, पाय चाटायचे म्हणून वक्फ सुधारणा बिलाचा विरोध, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
Devendra Fadnavis: सध्या संसदेत वक्फ बोर्ड विधेयकावर चर्चा सुरु आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली असून बिलाचं स्वागत करतो असं सांगितलं आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: लोकसभेत…
ठाकरे गट वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात मतदान करणार? उद्धव ठाकरेंना कुठली भीती?
Uddhav Thackeray on Waqf Amendment Bill : दोन बिगर मुस्लिम सदस्यांची नियुक्ती करावी, अशी तरतूद वक्फ सुधारणा विधेयकात आहे. यामुळे वक्फ बोर्डाच्या मालमत्तांवर सरकार कब्जा करण्याची आणि त्यामुळे समाजात तेढ…
Sanjay Raut : ‘वक्फच्या बिलाचा आणि हिंदुत्त्वाचा काही संबंध नाही, RSSचा ही विरोध, हे फक्त…’; संजय राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Waqf Amendment Bill : लोकसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मांडले जाणार असल्याने संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. विधेयकासंदर्भात त्यांनी हिंदुत्त्वाचा उल्लेख करणे मूर्खपणा असल्याचे सांगितले.…
उदयनराजेंना साताऱ्याचे तिकिट फायनल, गिरीश महाजन थेट सुरुची पॅलेसमध्ये
सातारा: ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी आज साताऱ्यात येऊन खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना आले उधाण आले. दोन्ही राजेंच्या निवासस्थानी गिरीश महाजन यांच्या झालेल्या बंद चर्चेत…
एकमेकांना भेटले, गप्पा झाल्या; पण राष्ट्रवादीचे आमदार म्हणतात- माझा आढळरावांना विरोधच
पुणे : शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. मात्र ही भेट राजकीय नसून मैत्रीपूर्ण होती. त्यामुळे आमची भेट झाली असली तरी…
VIDEO: कार्यक्रमावेळी फडणवीस दोनदा उठले, सुप्रिया सुळेंपासून दूर कोपऱ्यात गेले; ‘तो’ कॉल कोणाचा?
पुणे: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पुणे सह राज्यात वरिष्ठ नेत्यांचे दौरे वाढले आहेत. यामध्ये काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी कालपासून पुण्यात मुक्काम ठोकला आहे. दरम्यान, आज उपमुख्यमंत्री अजित…
Supriya Sule: दमदाटी करायची नाय, मी ढाल बनून उभी! पवारांनंतर सुप्रिया सुळेंचा आमदारांना दम
पुणे: लोणावळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्थानिक आमदार धमकी देतात, अशी तक्रार शरद पवारांना मिळाल्यानंतर शरद पवारांनी स्थानिक आमदारांची कानउघडनी केली होती. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत खासदार…
महायुतीमध्ये नवा फॉर्म्युला; जागा तुम्हाला पण उमेदवार भाजपचा, शिंदेच्या खासदारांच्या हाती कमळ?
कोल्हापूर: महायुतीच्या जागा वाटपात लोकसभेच्या बारा जागांचा आग्रह शिवसेनेने भाजपकडे धरला आहे, पण यातील चार ते पाच उमेदवारांविषयी असलेल्या नाराजीमुळे ‘जागा शिंदे गटाला, उमेदवार मात्र भाजपचा’ असा नवा प्रस्ताव देण्यात…
हीना गावित यांचे काकाही लोकसभेला इच्छुक, शिंदे गटाचाही विरोध, विद्यमान खासदारांना डच्चू?
जगदिश सोनवणे, नंदुरबार : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. पक्षश्रेष्ठींकडून उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघात नुकतेच भाजपचे पक्ष निरीक्षक येऊन गेलेत.…
संसदेबाहेर स्मोक बॉम्ब फोडणाऱ्या अमोल शिंदेच्या मदतीसाठी महाराष्ट्रातील वकील पुढे सरसावला
पुणे: हिवाळी अधिवेशन सुरु असलेल्या संसदेत बुधवारी दोन जणांनी घुसखोरी केली होती. या दोघांनी लोकसभेच्या मुख्य सभागृहात धुराची नळकांडी फोडून एकच खळबळ उडवून दिली होती. त्याचवेळी संसदेबाहेर त्यांच्या दोन साथीदारांनी…