लालबागचा राजा मंडळाविरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, मच्छिमार कृती समिती आक्रमक
लालबागचा राजा मंडळाविरोधात मच्छिमार कृती समिती आक्रमक झाली आहे. लालबागच्या राजाच्या विसर्जनाला काल प्रचंड उशिर झाला. यावरुन मच्छिमार कृती समिती आक्रमक झाली आहे. मच्छिमार कृती समितीने अनेक मुद्दे आपल्या तक्रारीत…
कंत्राट गुजरातला दिलं; लालबागच्या राजाचं विसर्जन रखडताच कोळी बांधवांचा आरोप; नाखवा काय म्हणाले?
अनंत चतुर्दशी संपूनही लालबागच्या राजाचे विसर्जन रखडले आहे, कारण समुद्राला भरती आलेली आहे. काल दुपारपासून निघालेली मिरवणूक गिरगाव चौपाटीवर पोहोचली असून, विसर्जनासाठी आणलेल्या गुजरातच्या तराफ्यात तांत्रिक अडचणी आल्याने विलंब झाला.…
आधी मूर्ती तरफावर चढवण्यात अडचण, आता साडेदहा वाजता होणार लालबागच्या राजाचं विसर्जन!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Sep 2025, 8:19 pm गेल्या पाच तासांपासून लालबागचा राजाची मूर्ती गिरगाव चौपाटीवरील समुद्रात बसून आहे. यंदा लालबागचा राजाचे विसर्जन करण्यासाठी स्वयंचलित आणि…हायड्रोलिक्स यंत्रणा असलेला विशेष तराफ तयार करण्यात…
पापांचा हिशोब करुन जाणार! लालबागच्या मंडळाचा माज राजानेच मोडला! विसर्जन रखडताच भक्त संतप्त, मंडळावर रोष
लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होऊन २४ तास उलटले तरी विसर्जन रखडले आहे. यामुळे भक्त चिंतेत आहेत आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या वर्तणुकीवर नाराजी व्यक्त करत आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: असंख्य…
Lalbaugcha Raja: प्रतीक्षा संपेना; लालबागच्या राजाचे विसर्जन अजूनही प्रलंबित, मूर्ती अडीच-तीन तासांपासून पाण्यात, आताची स्थिती काय?
Lalbaugcha Raja Visarjan 2025: लालबागच्या राजाच्या विसर्जनात यावेळी मोठं विघ्न निर्माण झालं आहे. गेल्या अनेक तासांपासून बाप्पाच्या विसर्जनाचे प्रयत्न होत आहेत, मात्र राजा तराफ्यावर चढत नसल्याने राजाच्या विसर्जनात अडथळा निर्माण…
‘लालबागचा राजा’ गणेशोत्सव मंडळाला अयोध्येतील राममंदिर सोहळ्यासाठी बोलावणे
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: अयोध्येतील श्रीरामाच्या भव्य मंदिराचे उद्घाटन आणि मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा हा प्रत्येक भारतीयासाठी अभूतपूर्व व सुवर्णक्षण आहे. उद्या, २२ जानेवारीला हा सोहळा होणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशांत…
व्हॉईस रेकॉर्डर ऑन करुन पहिलं वाक्य ऐकताच कर्मचारी हादरला; नितीन देसाई मृत्यूप्रकरणात ट्विस्ट?
मुंबई: सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर दर काही तासांनी नवी आणि धक्कादायक माहिती समोर येताना दिसत आहे. नितीन देसाई यांनी बुधवारी पहाटे आत्महत्या केली होती. काल सकाळी त्यांचा मृतदेह…