पोल्ट्री फार्ममधील ४२०० कोंबड्यांचा संशयास्पद मृत्यू, पशुवैद्यकीय प्रशासन अलर्ट मोडवर, कारण काय?
लातूर मध्ये ढाळेगाव येथील पोल्ट्री फार्ममधील ४२०० कोंबड्यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. प्रशासनाने नमुने पुणे प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. प्रशासनाने अलर्ट घोषित केला आहे. पोल्ट्री फार्म धारक सचिन गुळवे यांच्या मते,…