दृष्टीहीन मतदारांसाठी निवडणूक आयोगाचा अभिनव प्रयोग, ऑडिओ स्वरुपात माहिती मिळणार
मुंबई : मुंबईसह राज्यातील दृष्टिहीन मतदारांसाठी राज्य निवडणूक आयोगातर्फे एक अभिनव प्रयोग राबवण्याची तयारी सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. याअंतर्गत, राज्यातील दृष्टिहीन मतदारांना मतदार नोंदणीपासून ते मतदानापर्यंतची सर्व माहिती ऑडिओ स्वरूपात…
शिक्षकांवरील ओझे कमी, मुंबईत निवडणुकीच्या कामातून सूट देण्याचा निर्णय, संपूर्ण राज्यात आदेश लागू करण्याची मागणी
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: ऐन परीक्षाकाळात निवडणुकीच्या कामाचे ओझे पेलणाऱ्या मुंबईतील शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. निवडणुकीसंदर्भातील ‘बीएलओ’च्या कामातून या शिक्षकांची मुक्तता करण्याचा निर्णय राज्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी…
नगरसेवकांची मुदत संपली तरी बोलविल्या सभा, निवडणूक आयोगाच्या एका पत्राने सर्वांचाच हिरमोड
अहमदनगर : आपल्या कार्यकाळातील अखेरच्या सभा म्हणून नगरसेवकांच्या अग्रहाखातर अहमदनगर महापालिकेची २८ डिसेंबरला स्थायी समितीची सभा तर २९ डिसेंबरला महासभा आयोजित करण्यात आली होती. याद्वारे सुमारे ५५ ते ६० कोटी…
लोकसभेच्या रणधुमाळीसाठी अंतिम मतदार यादी कधी येणार? निवडणूक आयोगाकडून मोठी अपडेट
म. टा. प्रतिनिधी, पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी पाच जानेवारीला जाहीर होणार होती. त्या ऐवजी आता ती २२ जानेवारीला प्रसिद्ध करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला…
शहरांमध्ये मतदान केंद्राची संख्या वाढणार, एका केंद्रात किती मतदार असणार? जाणून घ्या नवा बदल
म. टा. प्रतिनिधी, पुणे : मतदार याद्या पडताळणीबरोबरच आता मतदान केद्रांचे सुसूत्रीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार एका केंद्रावरील दीड हजार मतदारांची असलेली मर्यादा आता बाराशेपर्यंत कमी करण्यात येणार…