अशोक चव्हाण, विखे ते कृपाशंकर सिंग; सहा वर्षात महाराष्ट्र काँग्रेसला १२ मोठे धक्के
काँग्रेसची साथ सोडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाणांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. गेल्या…
मिलिंद देवरांच्या शिंदे गटातील प्रवेशाचे पडसाद दिल्लीत; राजधानीत काँग्रेसच्या हालचालींना वेग
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस पक्षातील हालचालींचा वेग वाढला आहे. या प्रकरणाची दखल दिल्ली दरबारीसुद्धा घेण्यात…
काँग्रेस अन् ठाकरेंनी सकारात्मक विचार केला असता तर ही वेळ आली नसती,मिलिंद देवरा शिवसेनेत
मुंबई : आजचा दिवस माझ्यासाठी भावनिक आहे. मी खूप भावूक आहे, मी काँग्रेस सोडेन असं कधीच वाटलं नव्हतं. आज माझ्या कुटुंबाचे काँग्रेस पक्षाशी ५५ वर्षाचे जुने नाते शिंदे साहेबांच्या नेतृत्त्वाखाली…
देवरांचा काँग्रेसला रामराम, हाती घेणार धनुष्यबाण? पक्षप्रवेशावर शिंदेंची गुगली, काय घडतंय?
काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत. ते आज पक्षप्रवेश करतील अशी चर्चा आहे. त्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी मोजक्या शब्दांत भाष्य केलं.
भाजपची गोची की राज्यसभेची खुर्ची? देवरांमुळे समीकरणं एकाएकी बदलली; ठाकरेंचा शिलेदार पडणार?
मुंबई: काँग्रेसचे नेते मिलिंद देवरांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दोन टर्म खासदार राहिलेले मिलिंद देवरा केंद्रात मंत्री होते. त्यांचे वडील मुरली…
भारत जोडो न्याय यात्रेला प्रारंभ अन् देवरांचा राजीनामा; टायमिंगवर बाळासाहेब थोरात म्हणतात…
अहमदनगर : काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून आज दुपारी ते शिवसेनेच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार आहेत. मात्र, त्यांच्या राजीनाम्याच्या टायमिंगवर भाष्य…
काँग्रेसला मुंबईत मोठा धक्का; मिलिंद देवरांनी ‘हात’ सोडला, आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश?
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतरांना वेग आला आहे. काँग्रेस नेते मिलिंद देवरांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते दोनवेळा खासदार राहिले आहेत.
मिलिंद देवरा सेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा; उदय सामंत म्हणतात, जरुर या, मुंबईत शिवसेना वाढेल
मुंबई : मुंबई काँग्रेसमधील दिग्गज नेते आणि माजी खासदार मिलिंद देवरा हे पक्षांतराच्या विचारात असल्याच्या चर्चा आहेत. दक्षिण मुंबईच्या जागेवरुन महाविकास आघाडीत बेबनाव झाल्याने देवरा यांनी काँग्रेस सोडण्याचा विचार केल्याची…
खासदार ठाकरेंचा, पण तरीही जागेवर दावा काँग्रेसचा; ‘श्रीमंत’ मतदारसंघावरुन मविआमध्ये मतभेद
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईआगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या निमित्ताने महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमधील मतभेद समोर येत आहेत. या जागावाटपावरून दावे-प्रतिदावे होत असून शनिवारीही हीच स्थिती होती. दक्षिण मुंबई हा मतदारसंघ…
महाराष्ट्र काँग्रेसला प्रभारी मिळाला, देवरांकडे नवी जबाबदारी, पायलट छत्तीसगडचे प्रभारी
म.टा.खास प्रतिनिधी, मुंबई: आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता अखिल भारतीय काँग्रेस समितीकडून पक्षातील विविध राज्यांचे प्रभारी आणि इतर महत्वांच्या पदाची घोषणा शनिवारी केली. यात प्रामुख्याने महाराष्ट्राच्या प्रभारी पदाची धुरा काँग्रेसचे…