• Sat. Sep 21st, 2024

मान्सून २०२३

  • Home
  • Weather forecast: पावसाची नवी तारीख, ‘या’ महिन्यात वरुणराजा बरसणार, हवामान विभागाचा अंदाज

Weather forecast: पावसाची नवी तारीख, ‘या’ महिन्यात वरुणराजा बरसणार, हवामान विभागाचा अंदाज

मुंबई : सप्टेंबरचे तीन आठवडे उलटून गेले असून, राज्यात पावसाची एकूण तूट ९ टक्के आहे. पैकी मध्य महाराष्ट्रात २० टक्के, तर मराठवाड्यात २४ टक्के तूट आहे. मात्र, सप्टेंबरचा अखेरचा आठवडा…

हलक्या सरींमध्ये बाप्पाचे आगमन? तर उत्तर मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता

मुंबई : मुंबईमध्ये सोमवारपर्यंत प्रादेशिक हवामान विभागाने यलो अॅलर्ट दिला असला तरी शनिवारी दिवसभरात मुंबईमध्ये अजिबात पाऊस पडला नाही. त्यामुळे मुंबईकर खरेदीसाठी बाहेर पडले. मात्र रविवारी आणि सोमवारीही मुंबईत यलो…

राज्यात सरासरीहून नऊ टक्के कमी पाऊस, सर्वाधिक तुटीचे जिल्हे? जाणून घ्या…

मुंबई : पावसाळा संपण्यास केवळ १५ दिवस शिल्लक असून राज्यात १५ सप्टेंबरपर्यंत सरासरीपेक्षा नऊ टक्के पाऊस कमी पडला आहे. राज्यातील एकूण पाऊस समाधानकारक असला तरी पावसाचे वितरण मात्र असमान आहे.…

गुुड न्यूज, सप्टेंबरमध्ये पावसाचं कमबॅक होणार, आयएमडीकडून नवी अपडेट, जाणून घ्या

मुंबई : मान्सूनच्या पावसानं ऑगस्ट महिन्यात ब्रेक घेतल्यानंतर सप्टेंबर महिन्यात तरी चांगला पाऊस होणार का याकडे सर्वाच्या नजरा लागलेल्या आहेत. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस होणार आहे.…

Maharashtra Rain Live News: महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट्स

हवामान विभागाच्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाची शक्यता हवामान विभागाच्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाची शक्यता, आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Maharashtra Weather Alert: पुण्यात आनंदसरी, राज्यात पुढील दोन दिवसात… वाचा वेदर रिपोर्ट

म. टा. प्रतिनिधी, पुणे: बंगालच्या उपसागरासोबत अरबी समुद्रातील शाखाही सक्रिय झाल्यामुळे मान्सूनची गेले १३ दिवस रखडलेली वाटचाल शनिवारी पुन्हा सुरू झाली. मान्सूनने शनिवारी उत्तर कोकणातील अलिबागपासून मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, मराठवाड्यातील…

You missed