नगरकरांसाठी पाण्याची बोंबाबोंब! महापालिकेने ३ कोटी थकबाकी न भरल्याने शहराचा पाणी पुरवठा खंडित
अहमदनगर : नव्या फेब्रुवारी महिन्याचा पहिला गुरुवारचा दिवस नगरकरांसाठी पाण्याची बोंबाबोंब करणारा ठरला. महापालिकेने वीज बिल थकबाकीचे सुमारे ३ कोटी रुपये भरले नसल्याने महावितरणने बुधवारी सायंकाळी सात वाजता पाणी योजनेची…
स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्यांना आर्थिक फटका; वीजेच्या बिलात ४० रुपयांची वाढ होणार?
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: राज्यभरातील महावितरण ग्राहकांचे देयक स्मार्ट मीटरपोटी ४० रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. याअंतर्गत महावितरण २.४१ कोटी ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसविणार आहे. हे मीटर सरासरी ३ हजार…
क्रिकेटच्या सामन्यावेळी लाइट गेली, ग्राहक संतापला, महावितरण कर्मचाऱ्यावर लोखंडी रॉडने हल्ला
सोलापूर:सध्या संपूर्ण देशात क्रिकेटचा फिवर जोरात आहे. यंदा आयसीसी वर्ल्ड कपचे आयोजन भारतात करण्यात आले आहे त्यामुळे सगळीकडील वातावरण क्रिकेटमय झालेले दिसून येतेय. मात्र, सोलापुरात एका व्यक्तीने क्रिकेट सामना पाहण्यात…
रस्त्यावरील लाईट्स दिवसा सुरु ठेवल्यास वीज कनेक्शन तोडणार; महावितरणचा कठोर इशारा
म. टा. प्रतिनिधी, पुणे: पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नगरपंचायती, ग्रामपंचायतींच्या हद्दीत भरदिवसा पथदिवे सुरू असल्याने विजेचा मोठा अपव्यय होत आहे. ‘भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३९’नुसार विजेचा जाणीवपूर्वक अपव्यय दंडास पात्र आहे.…
खवळलेल्या समुद्रात जीव धोक्यात घातला, अखेर पाण्याखालची केबल दुरुस्त, घारापुरी पुन्हा उजळली
ठाणे : घारापुरी बेटावर वीजपुरवठा करणाऱ्या तीन केबल पैकी एक सिंगल कोर समुद्राखालील केबल नाव्हा खाडी ते मोराबंदर दरम्यान १५ जून रोजी नादुरुस्त झाल्याने बेटावरील राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर या तिन्ही…