• Fri. Aug 28th, 2026

Mumbai–Goa Highway : गणेशोत्सवासाठी मुंबई- गोवा हायवेवर सरकारचं नियोजन, गृहरक्षक दलाचे चारशे जवान, एसआरपीएफ तुकडीही तैनात

‘गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी वीज, पाणी, वाहतूक, सुरक्षा आणि आपत्कालीन मदतीचे सूक्ष्म नियोजन करावे’, असे निर्देश रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी गुरुवारी प्रशासनाला दिले. महामार्गावरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांवर दिशादर्शक फलक, वाहतूक मार्गदर्शन, क्रेन आणि रुग्णवाहिकांची सक्षम व्यवस्था ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed