• Tue. Mar 17th, 2026

    भंडारा

    • Home
    • पोळा सणाला गालबोट, एकाच दिवशी चौघे बुडाले, तिघांचा मृत्यू, एकुलता एक रिशान गेल्यानं आईचा टाहो; मृतदेह खाटेवर नेला

    पोळा सणाला गालबोट, एकाच दिवशी चौघे बुडाले, तिघांचा मृत्यू, एकुलता एक रिशान गेल्यानं आईचा टाहो; मृतदेह खाटेवर नेला

    Vidarbha Three People Drown : विदर्भात पोळा या सणाला गालबोट लागलेला आहे. विदर्भातील गडचिरोली, अकोला आणि भंडारा जिल्ह्यात तीन जणांचा वाहून मृत्यू झाला आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.…

    नवीन बायपासवर मृत प्राण्यांची वाढती संख्या, विल्हेवाट लावण्याची जबाबदारी कोणाची?

    Bhandara Bypass: भंडारा शहरातील नवीन बायपास रस्त्यावर वाहनांच्या धडकेत मोकाट जनावरांचा मृत्यू होत आहे, ज्यामुळे त्यांचे मृतदेह अनेक दिवस रस्त्यावर विद्रूप अवस्थेत पडून राहतात. यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे,…

    सैनिक विद्यालयात 16 विद्यार्थ्यांना संसर्गजन्य आजाराची लागण, शाळेतील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर

    सैनिक विद्यालयात 16 विद्यार्थ्यांना संसर्गजन्य आजाराची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. तब्बल 600 विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेचा प्रश्न त्यामुळे ऐरणीवर आला आहे. शाळा व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

    शिवसेनेचा बाप..; परिणय फुुकेंचं विधान, महायुतीत वाद पेटला, शिवसेना पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला

    भाजपचे आमदार परिणय फुके यांनी शिवसेनेसंबंधी विधान केले ज्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा दिला आहे. (फोटो–…

    Nana Patole Accident: नाना पटोलेंच्या गाडीला भीषण अपघात, वाहनाला ट्रकची जोरदार धडक अन्…

    भंडारा: भंडार गोंदिया लोकसभा क्षेत्राच्या निवडणूक प्रचाराने जोर पकडला असून काल रात्री एक अप्रिय घटना घडून आली. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला एका ट्रकने मागून धडक दिली. यात…

    बहीण छतावरुन पडली! भावाची आई-वडिलांना माहिती; पोलीस पाटलांना संशय, पोलीस येताच गूढ उकललं

    छोटी बहीण छतावरुन पडली! भावानं आई-वडिलांना सांगितलं; पोलीस पाटलांना संशय; पोलीस येताच गूढ उकललं

    भंडाऱ्यात अनोखा विवाहसोहळा; नवरीची धमाकेदार एन्ट्री, संविधानाची शपथ घेऊन बांधली लग्नगाठ

    भंडारा : लग्न हे जीवनात एकदाच होत असत, म्हणून प्रत्येकाला वाटत की ते खास असावं. हल्ली हटके पद्धतीने लग्नसोहळा करण्याकडे तरुणांचा कल असतो. कुणी आकाशात लगीनगाठ बांधतं, कुणी पाण्यात. देवाब्राह्मणांच्या…

    घरातून निघाला ते परतलाच नाही, ४० दिवसांनी धड तर ६० दिवसांनी बाईक आढळली; मृत्यूचं गूढ सुटेना

    पवनी : स्थानिक पदमा वार्डातील रहिवाशी बांधकाम ठेकेदार मृतक योगेश लोखंडेच्या मृत्यूचं गूढ तब्बल दीड महिन्यानंतरही कायम आहे. पोलिसांनी योगेशच्या वडिलांच्या तक्रारीनंतर त्याच्या पत्नीसह एका व्यक्तीविरुध्द तक्रार दाखल केली होती.…

    काँग्रेसचा संचालक फोडला, ‘नऊ’चे दहा करुन भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी सत्तेत

    म. टा. वृत्तसेवा, भंडारा : भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अत्यंत अटीतटीची सभापती-उपसभापतीच्या निवडणुकीत काँग्रेस समर्थित गटातील संचालकाने भाजपात प्रवेश केल्याने त्यांच्या गळ्यात सभापतीपदाची माळ पडली. तर उपसभापतीपद शिवसेनेला मिळाले.…

    You missed