• Sat. Sep 21st, 2024

पुणे महानगरपालिका

  • Home
  • पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! गुरुवारी ‘या’ भागांतील पाणीपुरवठा राहणार बंद, वाचा लिस्ट

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! गुरुवारी ‘या’ भागांतील पाणीपुरवठा राहणार बंद, वाचा लिस्ट

Pune Water Supply: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, येत्या गुरुवारी शहरातील काही भागांत पाणीपुरवठा बंद असणार आहे. कोणत्या भागात नसणार पाणी? कुठे कमी दाबाने पाणीपुरवठा? वाचा सविस्तर…

Pune News: पुण्यात नागरिकांसाठी एक नवी सुविधा, स्वच्छतागृहे एका ॲपवर, ॲप नेमके कशासाठी?

म. टा. प्रतिनिधी, पुणे : शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधांसह माहिती देणाऱ्या ‘टॉयलेट सेवा अॅप’च्या पुढील टप्प्याचे गुरुवारी लोकार्पण करण्यात आले. यामध्ये शहरातील ११८३ स्वच्छतागृहांची माहिती उपलब्ध असून, वापरकर्त्यांना त्यांचा अभिप्रायही…

महापालिका कोणत्याही सुविधा पुरवत नाही, मग नांदेड सिटीला मिळकतकर का? राहिवाशांचा सवाल

पुणे : स्वतंत्र टाउनशिप असलेल्या नांदेड सिटीमधील रहिवाशांना महापालिकेने मिळकतकराची देयके पाठविण्यास सुरुवात केली आहे. नांदेड गाव महापालिकेत आल्यापासून म्हणजेच २०२१ पासूनच्या कराची मागणी पालिकेने केली आहे. त्यामुळे नांदेड सिटीमधील…

पुण्यात विद्यार्थी, बॅचलर्सना रुम भाड्याने देणाऱ्या मालमत्ताधारकांच्या करात मोठी वाढ होणार?

म. टा. प्रतिनिधी, पुणे: अन्य शहर व राज्यातून पुण्यात शिक्षण अथवा नोकरीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निवासी मिळकतीत वसतिगृह, सर्व्हिस अपार्टमेंट, पेईंगगेस्ट सुविधा पुरविणाऱ्यांकडून व्यावसायिक दराने मिळकतकर आकारण्यात यावा, असा प्रस्ताव महापालिका…

‘पीएमपी’ला अंधारात ठेवून ‘बीआरटी’चा काटा, महापालिकेचा गनिमी कावा, एका रात्रीत BRT मार्ग हटवला

म. टा. प्रतिनिधी, पुणे: नगर रस्त्यावरील गुंजन टॉकीज ते रामवाडी दरम्यानची ‘बीआरटी’ मार्गिका बुधवारी मध्यरात्री हटविण्यात येणार असल्याची पुसटशी कल्पनाही पुणे महापालिकेने ‘पुणे महानगर परिवहन महामंडळा’ला (पीएमपी) दिली नसल्याचे समोर…

Pune News: पुण्यात बांधकामांसाठी नियमावली, महानगरपालिकेचे प्रमुख उपाय; वाचा सविस्तर

पुणे : देशाच्या अनेक भागांत सध्या वारे संथ झाले आहेत. मंद वाऱ्यांमुळे स्थानिक पातळीवर हवेत मिसळणारा धूर, धूळ दूर वाहून जात नसल्याने हवेची गुणवत्ता बिघडली आहे. त्याचा फटका पुण्यालाही बसला…

कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनस बिलात मोठी चूक, १८ हजार कर्मचाऱ्यांना फटका, अखेर पुणे महापालिकेचा मोठा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, पुणे: महापालिकेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही कर्मचाऱ्यांसाठी बोनस, सानुग्रह अनुदानाची घोषणा केली. त्यासाठीचे कामकाजही सर्व विभागांनी सुरू केले. मात्र, सातव्या वेतन आयोगाऐवजी सहाव्या वेतन आयोगानुसार बोनस बिले तयार केली…

Pune News: पुण्यात लवकरच तीन नवे उड्डाणपूल; ‘या’ परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

म. टा. विशेष प्रतिनिधी, पुणे: पुणे महापालिकेने दांडेकर पूल, संगमवाडीतील बिंदूमाधव ठाकरे चौक आणि येरवडा येथील शास्त्रीनगर चौकात उड्डाणपूल-ग्रेडसेपरेटर बांधण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या गर्दीच्या ठिकाणी उड्डाणपूल-ग्रेडसेपरेटर बांधणे शक्य…

You missed