Weather Alert : राज्यावर आजही पावसाचं सावट, पुण्यासह या १० जिल्ह्यांना गारपीटीचाही अलर्ट जारी
मुंबई : राज्यात वारंवार हवामानात बदल होत असताना गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसाचं थैमान सुरूच असून पुढचे २ दिवस हवामान खात्याकडून महत्त्वाच्या जिल्ह्यांना पावसाचा…
Weather Alert : राज्यावर पुढचे ४८ तास अस्मानी संकट, मुंबई, पुण्यासह या भागांना पावसाचा अलर्ट जारी…
मुंबई : राज्यात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. आजही राज्यात अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी पावसाची रिमझिम पाहायला मिळते. अशात पुढच्या ४८ तासांमध्ये राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा…
Weather Alert : राज्यात पुढचे २ दिवस अवकाळीचे, गारपीटीसह वादळी पाऊस; या भागांना अलर्ट जारी
मुंबई : राज्यात यंदा हवा तितका पाऊस न झाल्याने बळीराजा आधीच संकटात आहे. अशात नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत अजून भर पडली आहे. अशात राज्याला पुन्हा एकदा गारपिटीसह…
दापोलीतील सोवेली धरणाला गळती, नागरिकांमध्ये घबराट, प्रशासनाकडून पाहणी, दक्ष राहण्याच्या सूचना
दापोली : कोकणात पावसाची संततधार सुरू असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातही काही ठिकाणी दरड कोसळून घरांना धोका निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत तर अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. रायगड जिल्ह्यात महाड, चिपळूण…
कोकणात पावसाचा जोर वाढला, सावंतवाडीत रस्ते पाण्याखाली, राजापूरच्या जवाहर चौकात पुराचे पाणी
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल आहे, तर अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. तर जिल्हाअंतर्गत अनेक रस्त्यांवरती पाणी असल्याने मार्ग…
नांदेड जिल्ह्यात पावसाचा कहर; बिलोलीत नाल्याला पूर आल्याने विद्यार्थ्यांसह पालक अडकले
नांदेड : नांदेड जिल्ह्यात गुरुवारी अनेक तालुक्याला पावसाने झोडपले आहे. मुसळधार पावसामुळे काही तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान बिलोली तालुक्यातील सावळी गावातील नाल्यावरील पुलाला पूर आल्याने शाळकरी विद्यार्थ्यांसह…
एसटी रेल्वेच्या मदतीला, रेल्वे स्थानकापासून निवासी भागापर्यंत प्रवाशांना मोफत सेवा देण्याचे नियोजन
मुंबई : दिवसभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रेल्वेची वाहतूक काही ठिकाणी खंडित झाली होती ,तर काही ठिकाणी संथपणे सुरू होती. अशावेळी कार्यालयातून अथवा आपल्या कामधंद्यावरून घरी निघालेल्या मुंबईच्या चाकरमानांना लवकरात लवकर…
पावसाचा हाहाकार! रावेर तालुक्यात अतिवृष्टी, विवरे गाव पुराच्या पाण्याखाली
जळगाव : जळगाव जिल्ह्यात.रावेर तालुक्यातील अतिवृष्टी झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. जोरदार आणि मोठ्या प्रमाणावर झालेज्या या पावसामुळे सुकी नदीला मोठा पूर आला आहे. या पुराने दाना दान झाली असून…
Weather Forecast: कोकणात मुसळधार, जगबुडीनदी धोक्याच्या पातळीला, प्रशासनाचा पहिला अलर्ट
रत्नागिरी: कोकणात रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात सोमवारी दुपारनंतर मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात खेड येथील जगबुडी नदीला पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जगबुडीनदी धोक्याच्या पातळी…
कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले मोठे आवाहन, पेरण्या कधी कराव्यात हे नेमके सांगितले
जळगाव : यंदा एल-नीनोच्या प्रभावामुळे मोसमी पावसावर विपरित परिणाम होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये. पेरणी योग्य आणि १०० मिलीमीटर पाऊस झाल्यावरच जळगाव…