• Sat. Sep 21st, 2024

नांदेड क्राईम बातम्या

  • Home
  • धमकी देऊन तिघांचा आळीपाळीने अत्याचार, बायकोने नवऱ्याला हकीकत सांगताच पायाखालची जमीन सरकली

धमकी देऊन तिघांचा आळीपाळीने अत्याचार, बायकोने नवऱ्याला हकीकत सांगताच पायाखालची जमीन सरकली

हिंगोली : हिंगोली तालुक्यामधील मौजे चोरजवळ येथील विवाहित महिलेवर तिघा जणांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. यामध्ये हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये काल १८ डिसेंबर रोजी सोमवारी रात्री…

जन्मदात्यांनाच पाण्यात विष टाकून संपवण्याचा प्लॅन, कारणही भलतंच; अशी उघडकीस आली घटना

नांदेड : नांदेड जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. “माहेरी गेलेल्या बायकोला परत का आणत नाहीत?” या कारणाने पोटच्या मुलानेच आपल्या आई – वडील आणि भावाला…

लाच घेतली अन् लाज घालवली; नांदेडमध्ये ४०० रुपये घेताना महिला मुख्याधापिका रंगेहाथ जाळ्यात

अर्जुन राठोड, नांदेड : नांदेड जिल्ह्यातील एका खासगी शाळेत विद्यार्थ्यांची कशा प्रकारे आर्थिक लूट केली जाते हे लाच लुचपत विभागाच्या कारवाई दरम्यान समोर आलं आहे. सातवी पासची टीसी देण्यासाठी चारशे…

शेतकऱ्यांनो सावधान! सोयाबीनच्या बोगस बियाणाचा भांडाफोड, ५९ लाखाचे बियाणे जप्त; या जिल्ह्यातील घटना

अर्जुन राठोड, नांदेड : मृग नक्षत्राला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची बी बियाणे खरेदी करण्याची लगबग सुरु झाली आहे. याचाच फायदा घेत बाजारात काही व्यापाऱ्यांकडून बोगस बियाणाचा पुरवठा केला जातं आहे. असाच…

आधी डोळ्यात चटणी टाकली, नंतर छातीवर वार; त्या कारणावरुन मेहुण्यानेच भाऊजीला संपवलं

अर्जुन राठोड, नांदेड : बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेतल्याने संतप्त झालेल्या भावाने आधी डोळ्यात मिरचीपूड टाकून आणि त्यानंतर छातीत चाकू भोसकून आपल्याच दाजीची हत्या केल्याची घटना किनवट तालुक्यातील धानोरा येथे घडली.…

सकाळी घराबाहेर पडला ते परत आलाच नाही, शोध घेतल्यानंतर जे समजलं त्यानं सर्वांना धक्का

अर्जुन राठोड, नांदेड :मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र सुरूच आहे. शेतीवर येणाऱ्या विविध संकटांमध्ये सध्या अवकाळी पावसाची भर पडली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अनेक शेतकरी हतबल होऊन…

झाडाखाली थांब, मी लगेच येते; मुलाला बसवून आईची समोरच विहिरीत उडी; १३ वर्षीय पोराचा टाहो

नांदेड (अर्जुन राठोड) : नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. डोक्यावर कर्जाचं डोंगर आणि त्यातच आजाराने त्रस्त झालेल्या एका ३० वर्षीय महिलेने आपल्या १३ वर्षीय मुलाच्या डोळ्यादेखत…

You missed