#punenews #maharashtrarain #rainneews #mumbairain #vidarbharain #punerainमहाराष्ट्रात दृष्काळ परिस्थिती असून शेतकरी हवालदिल झाल्याचं चित्र आहे.आतापर्यंत मराठवाड्यात सगळ्यात जास्त पावसाचे तूट आहेमहाराष्ट्रात एकूण 16 टक्के पावसाची तूट असल्याचं सांगण्यात येतंय. येत्या पाच दिवसात सर्वदूर पावसाची शक्यता कमी आहे. कमी दाबाचा पट्टा तयार झाला तरी महाराष्ट्रात पाऊस होईल असे सध्या वातावरण नाही असं हवामान शास्त्रज्ञ एस डी सानप म्हणालेत